लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

Mumbai: मस्जिद बंदरमधील ११ मजली इमारतीत आगीचा भडका, दोन महिलांचा मृत्यू - Marathi News | Mumbai: Fire breaks out in 11-storey building in Masjid Bandar, two women die | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: मस्जिद बंदरमधील ११ मजली इमारतीत आगीचा भडका, दोन महिलांचा मृत्यू

Mumbai Fire News: मुंबईतील मस्जिद बंदर भागातील पन्ना मॅन्शन या बहुमजली इमारतीत आग लागल्याची घटना घडली. यात दोन महिलांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत.  ...

जीबीएस रुग्णाचा मृत्यू, मुंबईतील पहिलाच बळी; महापालिका प्रशासन सतर्क, लक्षणे काय?  - Marathi News | GBS patient dies, first victim in Mumbai; Municipal administration alert, what are the symptoms? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीबीएस रुग्णाचा मृत्यू, मुंबईतील पहिलाच बळी; महापालिका प्रशासन सतर्क, लक्षणे काय? 

नायर रुग्णालयात दाखल करण्याच्या १६ दिवस आधी हा रुग्ण पुण्याला जाऊन आला होता, असे स्पष्ट झाले आहे. ...

रेल्वे लाइनवरील पूल मुदतीपूर्वी पूर्ण करा! समन्वयाच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश - Marathi News | Complete the bridge on the railway line before the deadline Additional Commissioner's instructions in the coordination meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे लाइनवरील पूल मुदतीपूर्वी पूर्ण करा! समन्वयाच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

मुंबईकरांची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेच्या पूल विभागामार्फत महत्त्वपूर्ण प्रकल्प होती घेण्यात आले आहेत. ...

झीरो टॉलरन्स! काँक्रिटीकरणाची कामे ३१ मेपर्यंत न झाल्यास कारवाई होणार, आयुक्तांचे निर्देश - Marathi News | Zero tolerance Action will be taken if concreting work is not done by May 31 Commissioner directs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झीरो टॉलरन्स! काँक्रिटीकरणाची कामे ३१ मेपर्यंत न झाल्यास कारवाई होणार, आयुक्तांचे निर्देश

रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांसाठी पालिकेचे झीरो टॉलरन्स धोरण आहे. कामाचा दर्जा, गुणवत्ता यांच्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, ...

"भाद्रपद गणेशोत्सवात पीओपी मूर्तींना परवानगी नाही"; पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्या सूचना - Marathi News | During the main Ganeshotsav no POP idols will be allowed said BMC officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाद्रपद गणेशोत्सवात पीओपी मूर्तींना परवानगी नाही"; पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्या सूचना

माघी गणेशोत्सवाचा वाद संपलेला नसताना महापालिकेने भाद्रपदातील गणेशोत्सवासाठी कठोर पावलं उचलली आहेत. ...

मुंबई महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागातून ३ हजार गहाळ फायलींचे रहस्य कधी उलगडणार? - Marathi News | When will the mystery of 3,000 missing files from the Mumbai Municipal Corporation's building proposal department be revealed? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागातून ३ हजार गहाळ फायलींचे रहस्य कधी उलगडणार?

सरकारी कार्यालयातील फायली गायब होणे ही चिंतेची बाब आहे. १९९३ च्या पब्लिक रेकॉर्ड ॲक्टअंतर्गत सरकारी कागदपत्रे गहाळ होणे हा गंभीर गुन्हा मानला जाऊ शकतो. ...

कुशल मनुष्यबळ अभावी ‘आयसीयू’ पुन्हा खासगी संस्थांकडे; BMC काढणार निविदा - Marathi News | Due to lack of skilled manpower, 'ICU' is again being given to private institutions; BMC will issue tender | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुशल मनुष्यबळ अभावी ‘आयसीयू’ पुन्हा खासगी संस्थांकडे; BMC काढणार निविदा

नवीन संस्थेला देण्यात येणाऱ्या कामांमध्ये सुस्पष्टता आणली जाणार आहे. दोन ते तीन महिन्यांत या कामांची निविदा काढली जाणार आहे. ...

GBS Cases in Mumbai: गुलेन बॅरी सिंड्रोम मुंबईला नवीन नाही! - Marathi News | Mumbai reports first case of Guillain-Barre Syndrome this not first time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला नवीन नाही गुलेन बॅरी सिंड्रोम! अंधेरीत सापडला संशयित रुग्ण

GBS Cases in Mumbai News: आजाराचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज असून, व्हेंटिलेटरसह १५० आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. ...