लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल, मराठी बातम्या

Mumbai local, Latest Marathi News

स्वार्थी राजकारणासाठी जोमात असणारे विरोधक 'लोकल' प्रश्नावर कोमात; रोहित पवारांचा टोला - Marathi News | ncp mla rohit pawar slams railway minister piyush goel and state bjp over mumbai local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वार्थी राजकारणासाठी जोमात असणारे विरोधक 'लोकल' प्रश्नावर कोमात; रोहित पवारांचा टोला

मुंबई लोकल सुरू करण्यास होत असलेल्या विलंबावरून रेल्वेमंत्र्यांवर टीका; राज्यातील भाजप नेत्यांवरही निशाणा ...

रेल्वेने फेऱ्या वाढवल्या, पण प्रवाशांना परवानगी नाहीच - Marathi News | Railways increased round trips, but passengers were not allowed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेने फेऱ्या वाढवल्या, पण प्रवाशांना परवानगी नाहीच

Mumbai Local : मध्य आणि हार्बर मार्गावर एकूण ७०६ फेऱ्या चालवल्या जात असून त्यामध्ये ३१४ तर पश्चिम रेल्वेमार्गावर ७०४ मध्ये आणखी २९६ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. ...

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यासाठी राज्य सरकारची रेल्वेला विनंती - Marathi News | State Government requests Railways to start local services for all in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यासाठी राज्य सरकारची रेल्वेला विनंती

Mumbai Local : दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वांसाठी प्रवासाची मुभा देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता रेल्वेकडून काय उत्तर येते, ते पाहावे लागणार आहे. ...

Mumbai Local: ठाकरे सरकारकडून मुंबईकरांना दिलासा; लोकल सेवा सुरु करण्याबाबत दिले संकेत - Marathi News | Coronavirus: Thackeray government gives relief to Mumbaikars; Indications for starting Mumbai local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: ठाकरे सरकारकडून मुंबईकरांना दिलासा; लोकल सेवा सुरु करण्याबाबत दिले संकेत

Coronavirus, Mumbai Local Service News: अलीकडेच सरकारने महिलांसाठी विशेष वेळेत लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली, त्यानंतर आता वकील, खासगी सुरक्षा रक्षक यांनाही लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. ...

खासगी सुरक्षा रक्षकांनाही आता रेल्वे प्रवासाची मुभा; सर्वसामान्यांसाठी कधी? - Marathi News | private security guards are now allowed to travel by Mumbai local train; When for the general public? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगी सुरक्षा रक्षकांनाही आता रेल्वे प्रवासाची मुभा; सर्वसामान्यांसाठी कधी?

Mumbai Local : दोन दिवसांपूर्वी महिलांना रेल्वेतून प्रवासाची परवानगी दिल्यानंतर आता खासगी सुरक्षा रक्षकांनाही रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. ...

‘देर आये, दुरुस्त आये’, काँग्रेसच्या दबावापुढे रेल्वे प्रशासन झुकले - सचिन सावंत - Marathi News | Railway administration bows to Congress pressure - Sachin Sawant | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘देर आये, दुरुस्त आये’, काँग्रेसच्या दबावापुढे रेल्वे प्रशासन झुकले - सचिन सावंत

Sachin Sawant : भाजपाचे नेते शुक्राचार्याप्रमाणे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ नये म्हणून अडथळे आणत होते, असा आरोप सचिन सावंत यांनी केला. ...

महिलांच्या लोकल प्रवासात रेल्वे आणि भाजपाचाच आडमुठेपणा!, काँग्रेस नेत्याचा आरोप - Marathi News | Railways and BJP's stubbornness in women's local travel !, Congress leader alleges | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महिलांच्या लोकल प्रवासात रेल्वे आणि भाजपाचाच आडमुठेपणा!, काँग्रेस नेत्याचा आरोप

Sachin Sawant : चार बैठका घेऊन निर्णय झाल्यानंतर रेल्वे व्यवस्थापनाला रेल्वे बोर्डाच्या परवानगीची गरज का भासावी? आधीच त्यांनी याविषयावर रेल्वे बोर्डाशी चर्चा का केली नाही?, असे सवाल सचिन सावंत यांनी केले आहेत. ...

"महिलांसाठी प्राधान्याने रेल्वे सेवा सुरु व्हावी, यासाठी राज्य सरकार आग्रही"  - Marathi News | State government urges women to start railway service with priority | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महिलांसाठी प्राधान्याने रेल्वे सेवा सुरु व्हावी, यासाठी राज्य सरकार आग्रही" 

Mumbai Local : रेल्वेसेवा सुरु करण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याशी बोलणार असल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले. ...