मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2023, GT vs MI : देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटककडून खेळणाऱ्या २८ वर्षीय अभिनव मनोहरने ( Abhinav Manohar) मंगळवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध २१ चेंडूत ४२ धावांची आक्रमक खेळी खेळली. ...
IPL 2023, MI Vs GT: यंदाच्या हंगामात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मासाठी त्याचं सर्वात घातक हत्यारच मोठी डोकेदुखी ठरलं आहे. त्याच्या फ्लॉप शो मुळे मुंबई इंडियन्सला एकापाठोपाठ एक पराभवांचा सामना करावा लागत आहे. ...