लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
मुंबई इंडियन्सचा पराभव, पण अर्जुन तेंडुलकरची चर्चा कायम; मोहित शर्माला लगावला अफलातून षटकार - Marathi News | Mumbai Indians Defeat, But Arjun Talk Continues; Mohit Sharma hits a six in the dugout | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: मुंबईचा पराभव, पण अर्जुनची चर्चा कायम; मोहित शर्माला लगावला अफलातून षटकार

अर्जुनने मोहित शर्माच्या चेंडूवर पुल शॉट मारून शानदार षटकार ठोकला. ...

IPL 2023 PlayOffs Scenario : पहिला टप्पा संपला! Mumbai Indians पायावर धोंडा मारून घेतला; प्ले ऑफच्या शर्यतीत GT, CSK आघाडीवर  - Marathi News | IPL 2023 PlayOffs Scenario : Chennai Super Kings & Gujarat Titans are the only teams to have 10 points after the 1st half of the league stage; Mumbai Indians out from playoff race? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिला टप्पा संपला! Mumbai Indians पायावर धोंडा मारून घेतला; प्ले ऑफच्या शर्यतीत GT, CSK आघाडीवर 

IPL 2023 PlayOffs Scenario : गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात MI ला दारूण पराभव पत्करावा लागला अन् त्यांचा पुढचा मार्ग खडतर झाला. ...

GT vs MI Live : मुंबई इंडियन्सचा लाजीरवाणा पराभव, गुजरात टायटन्सने पाजले पाणी; ५५ धावांनी जिंकला सामना - Marathi News | GT vs MI Live Marathi : Noor Ahmed (4-0-37-3) & Rashid Khan ( 4-0-27-2),Gujarat Titans beat Mumbai Indians by 55 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचा लाजीरवाणा पराभव, गुजरात टायटन्सने पाजले पाणी; ५५ धावांनी जिंकला सामना

IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : गुजरात टायटन्सने घरच्या मैदानावर दणदणीत विजयाची नोंद केली. ...

GT vs MI Live : मुंबई इंडियन्सवर 'अफगाणी' जोडी पडली भारी, ८ षटकांत ६४ धावांत ५ फलंदाज पाठवले माघारी - Marathi News | IPL 2023, GT vs MI Live Marathi : Noor Ahmed (4-0-37-3) & Rashid Khan ( 4-0-27-2),  Mumbai Indians crumbling at the Narendra Modi Stadium - 90/6 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सवर 'अफगाणी' जोडी पडली भारी, ८ षटकांत ६४ धावांत ५ फलंदाज पाठवले माघारी

IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : गुजरात टायटन्सने घरच्या मैदानावर पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला पाणी पाजले. ...

GT vs MI Live : रोहित शर्माने असाकसा फटका मारला? चेंडू थेट हार्दिक पांड्याच्या हातात विसावला, MI ला धक्का, Video   - Marathi News | IPL 2023, GT vs MI Live Marathi : Rohit Sharma goes for 2 of 8 balls, Captain Hardik Pandya gets Captain Rohit, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने असाकसा फटका मारला? चेंडू थेट हार्दिक पांड्याच्या हातात विसावला, MI ला धक्का, Video  

IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : गुजरात टायटन्सच्या २०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला चार धावेवर पहिला धक्का बसला. ...

GT vs MI Live : शुबमन गिलचे अर्धशतक; अभिनव -डेव्हिड यांची 'किलर' फटकेबाजी! मुंबईसमोर २०० पार धावांचे लक्ष्य - Marathi News | IPL 2023, GT vs MI Live Marathi : Shubman Gill half century, Abhinav Manohar 42 in just 21 balls, David Miller ( 46 ); Gujarat Titans set 208 runs target to Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलचे अर्धशतक; अभिनव -डेव्हिड यांची 'किलर' फटकेबाजी! मुंबईसमोर २०० पार धावांचे लक्ष्य

IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar) रोहित शर्माने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. पण, नंतर गुजरात टायटन्सने सामनाच फिरवला. ...

पॉवरप्लेनंतर मुंबईचे पुनरागमन; गिल अर्धशतक ठोकून बाद; पियुष चावला मदतीला 'धावला' - Marathi News |  Gujarat Titans vs Mumbai Indians Live Gujarat opner is dismissed by  Kumar Kartikeya Suryakumar Yadav takes an amazing catch  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पॉवरप्लेनंतर मुंबईचे पुनरागमन; गिल अर्धशतक ठोकून बाद; पियुष चावला मदतीला 'धावला'

IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. ...

 हार्दिक पांड्याला अतिआत्मविश्वास नडला; पियुष चावलानं जाळ्यात फसवलं; सूर्याचा अप्रतिम झेल - Marathi News |  Gujarat Titans vs Mumbai Indians Live Gujarat skipper Hardik Pandya is dismissed by Piyush Chawla Suryakumar Yadav takes an amazing catch  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : हार्दिक पांड्याला अतिआत्मविश्वास नडला; पियुष चावलानं फसवलं; सूर्याचा अप्रतिम झेल

IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. ...