लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
युवराज मुंबई इंडियन्समध्ये आल्यानं 'गुरू' सचिन तेंडुलकर खुश, चाहत्यांना आठवली वानखेडेवरची गळाभेट - Marathi News | IPL Auction 2019: Icon Sachin Tendulkar glad to have Yuvraj Singh and Lasith Malinga in Mumbai Indians camp | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज मुंबई इंडियन्समध्ये आल्यानं 'गुरू' सचिन तेंडुलकर खुश, चाहत्यांना आठवली वानखेडेवरची गळाभेट

मुंबई इंडियन्सने 1 कोटी मूळ किंमतीत युवराजला आपल्या संघात घेतले. ...

IPL Auction 2019 : युवराज सिंगचा मुंबई इंडियन्सच्या कर्णधार रोहित शर्मासाठी खास मॅसेज - Marathi News | IPL Auction 2019: Special message to Yuvraj Singh's Mumbai Indians captain Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2019 : युवराज सिंगचा मुंबई इंडियन्सच्या कर्णधार रोहित शर्मासाठी खास मॅसेज

IPL Auction 2019 : युवराज सिंग याला मुंबई इंडियन्सने मूळ किंमतीत आपल्या चमूत दाखल करून घेतले. ...

मुंबई-हैदराबाद यांच्यात श्रेष्ठत्वाची लढाई, धोनीने केली बोलती बंद - Marathi News | The battle of superiority between Mumbai and Hyderabad, Dhoni stopped talking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई-हैदराबाद यांच्यात श्रेष्ठत्वाची लढाई, धोनीने केली बोलती बंद

मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे इंडियन प्रीमिअर लीगमधील दोन कट्ट प्रतिस्पर्धी आहेत आणि या दोन्ही संघांचे जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत. ...

IPL : मुंबई इंडियन्सने संघात घेतला बंगळुरुने नाकारलेला विकेटकिपर - Marathi News | IPL: Bangalore rejected wicket keeper taken by Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL : मुंबई इंडियन्सने संघात घेतला बंगळुरुने नाकारलेला विकेटकिपर

पुढच्या हंगामासाठी त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाकारलेल्या विकेटकिपरला संघात स्थान दिले आहे. ...

#MeToo : लसिथ मलिंगावर भारताच्या गायिकेने केला विनयभंगाचा आरोप - Marathi News | #MeToo: The allegations of molestation on lasith malinga | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :#MeToo : लसिथ मलिंगावर भारताच्या गायिकेने केला विनयभंगाचा आरोप

एका दिग्गज खेळाडूवरही विनयभंगाचे आरोप एका भारतीय गायिकेने केले आहेत. ...

IPL 2018: मुंबई इंडियन्स का हरली... ते जाणून घ्या... - Marathi News | IPL 2018: Mumbai Indians lose their ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: मुंबई इंडियन्स का हरली... ते जाणून घ्या...

मुंबई का हरली, तर काही ठराविक खेळाडूंनाच त्यांनी खेळण्याची संधी दिली. त्यांनी जर संघात खेळाडू चांगल्यापद्धतीने फिरवले असते तर त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर पडायची वेळंच आली नसती. ...

IPL 2018 : अंबानींची 'ही' चूक मुंबईला भोवली; प्ले-ऑफआधीच झाला 'खेळ खल्लास' - Marathi News | IPL 2018: big reason of mumbai indians failure in ipl 2018 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : अंबानींची 'ही' चूक मुंबईला भोवली; प्ले-ऑफआधीच झाला 'खेळ खल्लास'

खेळाडूंच्या लिलावादरम्यान संघमालक अंबानींनी केलेली एक चूक त्यांना भारीच महागात पडलेली दिसते ...

IPL 2018ः मुंबई हरली अन् प्रीती झिंटा आनंदानं खिदळली; बघा व्हिडीओ - Marathi News | ipl 2018 preity zinta viral video says very happy that mumbai is not going to the playoffs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018ः मुंबई हरली अन् प्रीती झिंटा आनंदानं खिदळली; बघा व्हिडीओ

मुंबई 'आउट' झाल्यानंतर पंजाबची मालकीण प्रीती झिंटाला जणू आनंदाचं भरतंच आल्याचं पाहायला मिळालं.  ...