Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Mumbai indians, Latest Marathi News
मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) यांच्यातील सामना चुरशीचा होईल, याची सर्वांना अपेक्षा होती. ...
तुफान रंगलेल्या या सामन्यात अखेरच्या क्षणी कच खाल्याने मुंबईचा निसटता पराभव झाला. आरसीबीने बाजी मारली असली, तरी त्यांना विजयासाठी अखेरच्या चेंडूपर्यंत झुंजावे लागले. ...
MI vs RCB Latest News : ९९ धावांची झुंजार खेळी करणाऱ्या इशान किशनला मुंबई इंडियन्सने सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी का पाठवले नाही, अशी विचारणा क्रिकेट समीक्षक आणि क्रिकेटप्रेंमींकडून करण्यात येत आहे. ...
अखेरच्या षटकापर्यंत सामन्यातील चुरस कायम होती. पाचव्या चेंडूवर इशान किशनची पडलेली विकेट सामन्याला कलाटणी देतो की काय असे वाटत होते, परंतु पोलार्डनं अखेरच्या चेंडूवर चौकार खेचून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. ...