Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Mumbai indians, Latest Marathi News
मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2021, MI vs RCB: मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे आणि बंगळुरू संघासाठी देखील हा खेळाडू धोकादायक ठरू शकतो. मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू म्हणजे किरॉन पोलार्ड. ...
IPL 2021: Everything You Need to Know कोरोनाचे सावट पाहता यंदा सहा शहरांमध्येच आयपीएलचे सामने खेळवण्यात येणार आहेत. कोणत्याच संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर खेळता येणार नाही. ५६ सामने खेळवण्यात येणार असून ११ डबल हेडर सामने होतील. ...
Indian Premier League 2021 : गतविजेता मुंबई इंडियन्स संघ ( Mumbai Indians) यंदा जेतेपदाची हॅटट्रिक पूर्ण करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली MI चा संघ कसून सरावालाही लागला आहे. ...
Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना कोरोना व्हायरस BCCIचं टेंशन वाढवताना दिसत आहे. ...