उत्सवांतील ध्वनिप्रदूषणासंबंधीच्या याचिकांवरील सुनावणीत पक्षपात केल्याचा न्या. अभय ओक यांच्यावर केलेला आरोप अंगलट आल्यानंतर, राज्य सरकारने सोमवारी सपशेल शरणागती पत्करून, न्यायमूर्तींवरील हा आक्षेप मागे घेत क्षमायाचना केली. ...
न्यायाधीश अभय ओक यांनी ध्वनिप्रदूषण प्रकरणात राज्य सरकारला वेळीवेळो फैलावर घेतल्याने अखेरीस तसेच शांतता क्षेत्रात ध्वनिक्षेपक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. यावरुन न्यायाधीश ओक पक्षपात करत असल्याचे आरोप करणारे पत्र राज्य सरकारने मुख्य न्यायाधीशांना द ...
1993 साली मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला कुख्यात डॉन अबू सालेमसह इतर दाषींना 7 सप्टेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. टाडा कोर्टात शिक्षेची सुनावणी होणार आहे. ...
पत्नीसोबतच्या भांडणामुळे वडील अल्पवयीन अपत्यांना वाºयावर सोडू शकत नसल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका मुस्लीम दाम्पत्याच्या प्रकरणात दिला आहे. ...