लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
महेंद्रसिंग धोनीच्या मुलीला धमकी; पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी म्हणतो... - Marathi News | MS Dhoni doesn't deserve such treatment: Shahid Afridi reacts after CSK skipper's family gets online threats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या मुलीला धमकी; पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी म्हणतो...

भारताचा माजी खेळाडू इरफान पठाण यानं खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीनंतर कुटुंबीयांना टार्गेट करणे, चुकीचे असल्याचे म्हटले. ...

महेंद्रसिंग धोनीच्या मुलीला धमकी देणाऱ्या अल्पवयीन आरोपीला गुजरातमधून अटक - Marathi News | 16-year-old arrested in Gujarat for issuing rape threats to MS Dhoni's daughter on Instagram | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या मुलीला धमकी देणाऱ्या अल्पवयीन आरोपीला गुजरातमधून अटक

काही दिवसांपूर्वी धोनीला सोशल मीडियावरून धमकी मिळाली होती आणि त्या धमकीत त्याची मुलगी झिवा हिचं नाव होतं. ...

महेंद्रसिंग धोनीच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली; कारणच तितकं गंभीर आहे - Marathi News | Security beefed up outside MS Dhoni's Ranchi farmhouse after threats to his 5-year-old daughter Ziva | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली; कारणच तितकं गंभीर आहे

Indian Premier League ( IPL 2020) साठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) UAEत आहे. ...

SRH vs RR Latest News : डेव्हिड वॉर्नरची विक्रमाला गवसणी; IPLमध्ये असा पराक्रम करणारा सहावा फलंदाज - Marathi News | SRH vs RR Latest News : David Warner completes 3500 IPL runs for Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs RR Latest News : डेव्हिड वॉर्नरची विक्रमाला गवसणी; IPLमध्ये असा पराक्रम करणारा सहावा फलंदाज

SRH vs RR Latest News : सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad)चा कर्णधार डेव्हिड वॉर्नर यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

काय सांगता? चेन्नईने 2010 मध्येही पहिल्या सातपैकी पाच सामने गमावले होते - Marathi News | What do you say Chennai had also lost five of the first seven matches in 2010 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काय सांगता? चेन्नईने 2010 मध्येही पहिल्या सातपैकी पाच सामने गमावले होते

IPL 2020 CSK : तीन वेळचा हा माजी विजेता संघ एवढा कसा ढेपाळू शकतो असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. ...

धोनी म्हणतो, "जहाजाला खूप भोकं पडलीत" - Marathi News | MS Dhoni Says, CSK ship has many holes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी म्हणतो, "जहाजाला खूप भोकं पडलीत"

राॕयल चॕलेंजर्सकडून (Royal Challengers) 37 धावांनी हार पत्करल्यावर तो म्हणाला की आमच्या फलंदाजीचे अपयश ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. ...

CSK vs RCB Latest News : महेंद्रसिंग धोनीचे अनोखं त्रिशतक; असा पराक्रम करणारा तिसरा भारतीय - Marathi News | CSK vs RCB Latest News : MS Dhoni becomes the third Indian after Raina and Rohit to smash 300 Sixes in T20 cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs RCB Latest News : महेंद्रसिंग धोनीचे अनोखं त्रिशतक; असा पराक्रम करणारा तिसरा भारतीय

CSK vs RCB Latest News : चेन्नई सुपर किंग्स अडचणीत, निम्मा संघ माघारी ...

CSK vs RCB Latest News : विराट कोहलीची बॅट तळपली, पण यष्टिंमागे महेंद्रसिंग धोनीनंही विक्रम नोंदवला - Marathi News | CSK vs RCB Latest News : MS Dhoni goes past Dinesh Karthik once again, attains most catches among IPL keepers during RCB tie | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs RCB Latest News : विराट कोहलीची बॅट तळपली, पण यष्टिंमागे महेंद्रसिंग धोनीनंही विक्रम नोंदवला

CSK vs RCB Latest News : . विराटनं 52 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 90 धावा कुटल्या. दुबे 14 चेंडूंत नाबाद 22 धावा केल्या.  ...