लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोटोरोला

मोटोरोला, मराठी बातम्या

Motorola, Latest Marathi News

 मोटोरोला ही अमेरिकेची मोबाईल निर्माता कंपनी आहे. चीनच्या लिनोव्हो कंपनीकडे मालकी आहे. मोटोरोलाला गुगलचा असिस्टंस मिळतो.
Read More
सर्वात स्वस्त स्मार्टफोन! 5000mah बॅटरी, 4 कॅमेऱ्यांसह Moto E32s लाँच, जाणून घ्या किंमत  - Marathi News | Moto E32s with 5000mah battery 4 cameras find out the price in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात स्वस्त स्मार्टफोन! 5000mah बॅटरी, 4 कॅमेऱ्यांसह Moto E32s लाँच, जाणून घ्या किंमत 

मोटोरोलाचा बजेट स्मार्टफोन Moto E32s भारतात MediaTek Helio G37 प्रोसेसर, 4GB RAM आणि 5000mAh च्या बॅटरीसह लाँच झाला आहे.   ...

रेडमी-रियलमीच्या अडचणीत वाढ; 9,299 रुपयांमध्ये येतोय Moto E32s, दिवसभर पुरेल याची बॅटरी   - Marathi News | Moto E32s Will Launch In India On June 2 With 5000mah Battery   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमी-रियलमीच्या अडचणीत वाढ; 9,299 रुपयांमध्ये येतोय Moto E32s, दिवसभर पुरेल याची बॅटरी  

Motorola Moto E32s स्मार्टफोन उद्या म्हणजे 2 जूनला भारतात लाँच होईल आणि याची विक्री Flipkart वरून केली जाईल.   ...

क्वालकॉमच्या दमदार 5G प्रोसेसरसह Moto G52j स्मार्टफोन लाँच; किफायतशीर किंमतीत घालणार बाजारात धुमाकूळ - Marathi News | Moto G52j Launched With 50MP Camera And Qualcomm 5G Processor   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :क्वालकॉमच्या दमदार 5G प्रोसेसरसह Moto G52j स्मार्टफोन लाँच; किफायतशीर किंमतीत घालणार बाजारात धुमाकूळ

Moto G52j स्मार्टफोन स्मार्टफोन क्वालकॉमच्या Snapdragon 695 प्रोसेसरसह सादर केला गेला आहे. ...

फक्त 971 रुपयांमध्ये मिळवा जगातील सर्वात पातळ 5G Smartphone; Moto Edge 30 चा पहिला सेल आज   - Marathi News | Get Huge Discount And Offers On Motorola Edge 30 In First Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 971 रुपयांमध्ये मिळवा जगातील सर्वात पातळ 5G Smartphone; Moto Edge 30 चा पहिला सेल आज  

Moto Edge 30 स्मार्टफोनमध्ये 50MP camera, 8GB RAM, Qualcomm Snapdragon 778G+ चिपसेट आणि 33W फास्ट चार्जिंग मिळते.    ...

Motorola चा अजून एक घणाघाती वार! 8GB रॅमसह Moto G71s स्मार्टफोनची दणक्यात एंट्री   - Marathi News | Motorola Moto G71s Launched With 120Hz Display 50MP Camera Price Specifications Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Motorola चा अजून एक घणाघाती वार! 8GB रॅमसह Moto G71s स्मार्टफोनची दणक्यात एंट्री  

Motorola Moto G71s स्मार्टफोनमध्ये 120Hz डिस्प्ले, Snapdragon 695 प्रोसेसर, 8GB RAM आणि 5,000mAh ची बॅटरी मिळते.   ...

Motorola नं स्वस्तात सादर केला वॉटरप्रूफ स्मार्टफोन; 5000mAh ची बॅटरी पुरेल दिवसभर   - Marathi News | Moto G82 Smartphone Launched WIth 6GB RAM Snapdragon 695 Chipset  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Motorola नं स्वस्तात सादर केला वॉटरप्रूफ स्मार्टफोन; 5000mAh ची बॅटरी पुरेल दिवसभर  

Motorola Moto G82 स्मार्टफोन 6GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट, IP52 रेटिंग आणि 5000mAh च्या बॅटरीसह बाजारात आला आहे.   ...

जगातील सर्वात पातळ 5G फोन रेडमी किंवा रियलमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं सादर केला; किंमत बजेटमध्ये   - Marathi News | Motorola Edge 30 5G Launched In India Check Price And Specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सर्वात पातळ 5G फोन रेडमी किंवा रियलमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं सादर केला; किंमत बजेटमध्ये  

Motorola Edge 30 5G स्मार्टफोन भारतात Qualcomm Snapdragon 778G Plus SoC सह सादर करण्यात आला आहे. ...

शानदार ऑफर! 12,500 रुपयांचा डिस्काउंट; 108MP कॅमेऱ्यासह Motorola चा स्मार्टफोन मिळतोय स्वस्तात   - Marathi News | Motorola Edge 20 Pro 5G Is Available With Huge Discount Offer On Flipkart   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार ऑफर! 12,500 रुपयांचा डिस्काउंट; 108MP कॅमेऱ्यासह Motorola चा स्मार्टफोन मिळतोय स्वस्तात  

108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 जीबी रॅम आणि 4500mAh बॅटरी असलेल्या Motorola Edge 20 Pro 5G स्मार्टफोनवर 12,500 रुपयांची सूट.   ...