लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
कोकणासह घाटमाथ्यावर निवडक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Chance of heavy rain at selected places over Ghats including Konkan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणासह घाटमाथ्यावर निवडक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

दि. ३ ऑगस्ट रोजी मुंबईसह कोकण व घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. ...

ढगफुटी झाली तर... नाशिक जिल्ह्यातील २५ गावांवर वॉच - Marathi News | 25 villages under monitoring for cloudburst in Nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ढगफुटी झाली तर... नाशिक जिल्ह्यातील २५ गावांवर वॉच

यंदा नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी जरी राहिले तरी ऑगस्टच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात वरील तालुक्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

छत्रपती संभाजीनगरात निंदणी,फवारणीच्या कामांना वेग - Marathi News | Condemnation, spraying emphasis in Chhatrapati Sambhajinagar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :छत्रपती संभाजीनगरात निंदणी,फवारणीच्या कामांना वेग

जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पेरण्या झाल्या असून आता निंदणी आणि फवारणीच्या कामांना वेग आला आहे. राज्यात एका बाजूला पूरग्रस्त स्थिती निर्माण ... ...

किकुलॉजी : ढगांचा एक्सरे काढणाऱ्या रडार तंत्रज्ञानाने महाराष्ट्रातील शेतकरी कधी समृद्ध होणार? - Marathi News | Kikology : When will Maharashtra get Doppler radar writes kirankumar johare | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किकुलॉजी : ढगांचा एक्सरे काढणाऱ्या रडार तंत्रज्ञानाने महाराष्ट्रातील शेतकरी कधी समृद्ध होणार?

(किकुलॉजी, भाग २) सर्वसामान्य शेतकऱ्यांना हवामान तंत्रज्ञान सजगता व्हावी, या उद्देशाने हवामानाविषयी समग्र माहिती देणारे हे लेखन! ...

मालेगाव कृउबात आवक वाढली; अधिकमासामुळे लिंबूच्या मागणीत घट - Marathi News | Decline in demand for lemons due to oversupply in Malegaon Market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मालेगाव कृउबात आवक वाढली; अधिकमासामुळे लिंबूच्या मागणीत घट

बाजार समितीत कोथिंबिरीची जुडी अवघ्या दोन रुपयांना विकली जात होती. दरम्यान, टोमॅटो मात्र भाव खाऊन असून २००० रूपये भाव मिळाला. ...

कोकणात नद्यांना पूर; विदर्भात पुन्हा अतिवृष्टी, मराठवाडा कोरडाच - Marathi News | Heavy rain in Maharashtra; red alert for mumbai; marathwada still depict of rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणात नद्यांना पूर; विदर्भात पुन्हा अतिवृष्टी, मराठवाडा कोरडाच

गेले दोन दिवस मुसळधार पावसाने पालघर, ठाणे, मुंबईला चांगलेच झोडपून काढले. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सलग ४८ तास मुसळधार सुरूच आहे. ...

मुंबई, ठाण्याला झोडपले! राज्यात काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाने दिली अपडेट - Marathi News | Mumbai, Thane clashed! Orange alert for some districts in the state, update given by Meteorological Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाण्याला झोडपले! राज्यात काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाने दिली अपडेट

पालघर, रायगड जिल्ह्यातही मुसळधार; राज्यात सर्वदूर पावसाची संततधार ...

राज्यभरातील धरणांची पाणी पातळी वाढली, धरणकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | The water level of dams across the state has risen, alert warning to the villages along the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यभरातील धरणांची पाणी पातळी वाढली, धरणकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राज्यातील अनेक धरणे ओसंडून वाहत आहेत.  ...