monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते. Read More
नैऋत्य मान्सूनची धडक पुणे, धाराशिव, लातूर, नांदेडपर्यंत पोहोचली असून, एक-दोन दिवसांत मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र तो व्यापेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान, राज्यामध्ये काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. ...
मान्सूनने जिल्ह्यात दमदार सुरुवात केली असून, शनिवारी मध्यरात्री मिरज, तासगाव तालुका तसेच शिराळा पश्चिम भागास मुसळधार पावसाने झोडपले. जत, कवठेमहांकाळ भागातही हलक्या सरींनी हजेरी लावली, येरळा व अग्रणी नद्यांना पूर आला. ...
Agriculture News: शेतकऱ्यांची शेतीमधील लगबग आता वाढली आहे. मान्सून सक्रिय झाल्याने आता शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी सर्वार्थाने सज्ज राहावे लागणार आहे. देशभर निवडणुकांचा माहोल असला तरी शेतकऱ्यांना पेरणीपेक्षा जास्त महत्त्वाचे काहीच नसते. ...
Monsoon News: मान्सूनची दणक्यात सुरुवात झाली असून राज्याच्या बहुतांशी भागात कोसळधारा बरसल्या. राज्याच्या विविध भागांत शुक्रवारी रात्री आणि शनिवारी जोरदार पाऊस झाला. दक्षिण कोकणात रेंगाळलेला मान्सून येत्या ७२ तासांत मुंबईत दाखल होणार आहे, असा अंदाज हव ...