अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
Money, Latest Marathi News
PNB FD Scheme : आरबीआयने नुकतेच रेपो दरात ०.५० टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे आता सर्व बँका बचत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. ...
Indigo refund : मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की रद्द केलेल्या किंवा ज्यांच्या सेवा विस्कळीत झाल्या आहेत अशा विमानांच्या परतफेडीची संपूर्ण लवकरात लवकर पूर्ण करावी. ...
अकॅडमी म्हणजे बीसीसीआय स्तरावरील देशातील सर्वात मोठा खासगी क्रिकेट सेटअप ठरणार असून तरुण खेळाडूंना व्यावसायिक क्रिकेटकडे नेणारा भक्कम मार्ग ठरेल ...
Ravelcare IPO Listing: कंपनीचे शेअर्स सोमवार, ८ डिसेंबरला बाजारात लिस्ट होणार आहेत. कंपनीच्या शेअर्सचा सध्याचा ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) बंपर लिस्टिंगचे संकेत देत आहे. ...
दुकानाच्या मुख्य दरवाजावरील लॉक उचकटून चोरट्यांनी काऊंटरमध्ये ठेवलेली अंदाजे दहा हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली ...
ICICI Prudential AMC IPO: देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असलेल्या एएमसीचा आयपीओ १२ डिसेंबरला उघडणार आहे. काय आहेत डिटेल्स जाणून घेऊया. ...
बनावट आरएमडी आणि विमल गुटखा, पान मसाला, तसेच गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, बनावट सुपारी, सुगंधित तंबाखू, थंडक, विविध केमिकल्स, गुलाबपाणी, प्रिंटेड पॅकिंग बॉक्स व प्लास्टिक पॉलिथिन आदी साहित्य आढळले ...
तरुणाने नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी शेजारच्या घरात सोने चोरून एका सराफ पेढीत विक्री केल्याचे सांगितले ...