लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

अलर्ट! 1 फोन कॉल, 3 महिने अन् 7 कोटींची फसवणूक; 'असा' घातला कोट्यवधींचा गंडा - Marathi News | one phone call 3 months and rs 7 crore 67 lakh fraud sensational story of cyber fraud rajasthan woman | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! 1 फोन कॉल, 3 महिने अन् 7 कोटींची फसवणूक; 'असा' घातला कोट्यवधींचा गंडा

एका महिलेची एक, दोन लाखांची नव्हे तर तब्बल साडेसात कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाली. ईडी आणि मुंबई क्राइम ब्रँचच्या नावावर ही फसवणूक करण्यात आली होती.  ...

मुलांना 18व्या वर्षी कोट्यधीश बनवायचंय? Nifty ETF देईल बंपर परतावा; अशी करा गुंतवणूक... - Marathi News | Nifty ETF Funds: Want to make kids a millionaire at 18? Nifty ETF will give bumper returns; Invest like this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुलांना 18व्या वर्षी कोट्यधीश बनवायचंय? Nifty ETF देईल बंपर परतावा; अशी करा गुंतवणूक...

Nifty ETF Funds: पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता असते. पण, योग्य गुंतवणुकीतून ही चिंता दूर होईल. ...

₹7 च्या शेअरला लागल 10% चं अप्पर सर्किट, खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड! - Marathi News | 10percent upper circuit for a vallabh steels share of rs 7, flock of investors to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹7 च्या शेअरला लागल 10% चं अप्पर सर्किट, खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड!

हा शेअर खरेदी करण्यासाठी शुक्रवारी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली होती आणि याची किंमत 7.98 रुपयांपर्यंत पोहोचली. ...

म्हाडाच्या अध्यक्षपदी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती - Marathi News | Former MP Shivajirao Adharao Patil has been appointed as the President of MHADA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हाडाच्या अध्यक्षपदी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती

म्हाडाच्या माध्यमातून गौरगरिबांना स्वस्तात घरे मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असणार - शिवाजीराव आढळराव पाटील ...

परदेशी व्यक्तीकडून ३० लाखांचे कोकेन जप्त; उंड्री परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई - Marathi News | Cocaine worth Rs 30 lakh seized from foreigner Action of anti-narcotics squad in Undri area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेशी व्यक्तीकडून ३० लाखांचे कोकेन जप्त; उंड्री परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

तब्बल ३० लाख ४० हजार रुपये किमतीचे १५२ ग्रॅम वजनाचे कोकेन हे अंमली पदार्थ जप्त ...

YouTube वर व्हिडीओ टाकून कशी होते कमाई? १००० व्ह्यूज वर किती मिळतो पैसा, पाहा गणित - Marathi News | How to make money by posting videos on YouTube How much money you get on 1000 views see the math | Latest business News at Lokmat.com

व्यापार :YouTube वर व्हिडीओ टाकून कशी होते कमाई? १००० व्ह्यूज वर किती मिळतो पैसा, पाहा गणित

तर तुम्हीदेखील युट्यूबवर व्हिडीओ अपलोड करून चांगले पैसे कमावू शकता. पण युट्युब तुमच्या व्हिडीओंसाठी किती पैसा देतं हे पाहू. ...

गुन्हे शाखेकडून छापेमारी; दारुभट्ट्या उद्ध्वस्त, सुमारे दीड किलो गांजा जप्त - Marathi News | Raid by Crime Branch Liquor destroyed about one and a half kilos of ganja seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुन्हे शाखेकडून छापेमारी; दारुभट्ट्या उद्ध्वस्त, सुमारे दीड किलो गांजा जप्त

दारू शाखेने भट्टीवर छापा मारला असून अंमली पदार्थ विरोधी पथकाने वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे दीड किलो गांजा जप्त केला ...

पोलिसांनीच उकळली पाच लाखांची खंडणी; गांजाच्या गुन्ह्यात अडकवण्याची विद्यार्थ्याला धमकी - Marathi News | Extortion of five lakhs was collected by the police Threatening a student to implicate him in a marijuana crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांनीच उकळली पाच लाखांची खंडणी; गांजाच्या गुन्ह्यात अडकवण्याची विद्यार्थ्याला धमकी

विद्यार्थ्याच्या चार अन्य महाविद्यालयीन मित्रांनीच देहूरोड पोलिस ठाण्याच्या दोघा कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा कट रचल्याचे उघड झाले ...