आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नेमबाजीवरून माझे लक्ष विचलित होऊ नये यासाठी आईवडीलांनी मला घरच्या अडचणी कधीही कळू दिल्या नाहीत. त्यामुळे वडिलांनी जमिनीचा तुकडा कधी विकला हे मला ठाऊक नाही ...
आर्थिक तज्ज्ञ त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घकालीन आणि अल्पकालीन अशा दोन्ही प्रकारच्या गुंतवणुकीचा समावेश करण्याविषयी सांगत असतात. पाहूया शॉर्ट टर्म इनव्हेस्टमेंटसाठी कोणते पर्याय आहेत बेस्ट. ...
कंपनीचे मार्केट कॅप 22.24 कोटी रुपये एवढे आहे. तरीही तिने जवळपास 100 कोटी रुपयांची ऑर्डर मिळवली आहे. जे कंपनीच्या मार्केट कॅपच्या तुलनेत जवळपास पाच पट अधिक आहे. ...
सायबर फ्रॉडपासून निरपराध लोकांना वाचवण्यासाठी गृह मंत्रालयाकडून सायबर दोस्त सोशल मीडिया अकाउंट चालवलं जातं. सायबर दोस्तने एक पोस्ट केली असून अशा लोकांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ...