लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे? - Marathi News | rs 67000 crore lying in banks unclaimed deposit sbi icici no one has claimed it where is the most money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

बँकांमध्ये, विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये, ६७,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम निष्क्रिय पडून आहे. या पैशासाठी कोणीही दावेदार सापडत नाहीये. ...

'मी तुम्हाला सोडतो', वाट पाहणाऱ्या तरुणाला रिक्षाचालकाने लुटले, पुणे रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक प्रकार - Marathi News | 'I'll leave you', a waiting young man was robbed by a rickshaw driver, shocking incident at Pune railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी तुम्हाला सोडतो', वाट पाहणाऱ्या तरुणाला रिक्षाचालकाने लुटले, पुणे रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक प्रकार

रिक्षा चालकासह अन्य दोघांनी तरुणाला हत्याराचा धाक दाखवून मोबाइल, अंगठी, सोन्याची बाळी असा २८ हजार ७०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला ...

आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता - Marathi News | rbi mpc meeting loans will become even cheaper RBI likely to cut repo rate again in August | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

RBI Repo Rate Cut: रिझर्व्ह बँकेनं यापूर्वी ग्राहकांना दिलासा देत व्याजदरात कपात केली होती. यानंतर सामान्यांच्या खिशावरील ताण थोडा कमी झाला होता. ...

FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा - Marathi News | FD RD is outdated now these 5 schemes performing outstanding If you want a strong profit in a year check these details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

Investment Tips: जर तुम्हीही बँक फिक्स्ड डिपॉझिट (FD) वरील कमी व्याजदराबद्दल चिंतेत असाल आणि तुमच्या पैशावर चांगला परतावा हवा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...

अमेरिकेत राहणं परवडत नाही, कोट्यवधी कमावूनही परिस्थिती जेमतेम-जोडप्याचा दावा! खर्च कशावर केला.. - Marathi News | Living in America is not affordable, even after earning crores, the couple claims! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अमेरिकेत राहणं परवडत नाही, कोट्यवधी कमावूनही परिस्थिती जेमतेम-जोडप्याचा दावा! खर्च कशावर केला..

Living in America is not affordable, even after earning crores, the couple claims! : अमेरिकेत राहणे परवडत नाही. कितीही कमवा कमीच पडते. पाहा काय म्हणत आहे हे जोडपं. ...

गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज - Marathi News | post office government scheme is the best for investment Invest once and get a fixed amount of Rs 2 lakh every year senior citizen saving scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज

Investment Schemes News: भारतीय पोस्ट म्हणजेच पोस्ट ऑफिस द्वारे अशीच एक बचत योजना चालवली जात आहे, ज्यामध्ये लोक गुंतवणूक करू शकतात आणि लाखो रुपयांचा नफा कमवू शकतात. ...

सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा? - Marathi News | final hike in wages under the Seventh Pay Commission will be made soon How will 1 crore employees benefit know how much salary will increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?

7th Pay Comission: सुमारे १ कोटी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी येणार आहे. कर्मचारी सध्या सातव्या वेतन आयोगांतर्गत त्यांच्या अंतिम वेतनवाढीची वाट पाहत आहेत. ...

प्रांजल खेवलकरसोबत असलेले रेकॉर्डवरील आरोपी; दोघांवर गंभीर गुन्हे असल्याची धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Accused on record with Pranjal Khewalkar Shocking information comes to light that both of them have serious crimes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रांजल खेवलकरसोबत असलेले रेकॉर्डवरील आरोपी; दोघांवर गंभीर गुन्हे असल्याची धक्कादायक माहिती समोर

प्रांजल खेवलकर त्याच्यासोबत असणाऱ्या मंडळींकडून दर शनिवारी-रविवारी बुकिंग केले जात असल्याची माहितीदेखील पोलिस तपासात समोर आली आहे ...