लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

गुंतवणूकदारांची चांदी! सरकारी कंपनीचा शेअर सुसाट; दोन महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे 'डबल' - Marathi News | Hindustan Copper Share Price Hits 52-Week High as Global Copper Prices Surge 7% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांची चांदी! सरकारी कंपनीचा शेअर सुसाट; दोन महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे 'डबल'

Hindustan Copper : जागतिक स्तरावर तांब्याच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे हिंदुस्तान कॉपरचे शेअर्स १८% वाढून ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले. ...

घर बांधल्याशिवाय लग्न नाही; बायकोला पत्र्याच्या घरात आणून काय करू मी? अजितदादांचा लग्नाचा किस्सा - Marathi News | There is no marriage without building a house; What will I do after bringing my wife to a house of cards? Ajitdada's wedding story | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घर बांधल्याशिवाय लग्न नाही; बायकोला पत्र्याच्या घरात आणून काय करू मी? अजितदादांचा लग्नाचा किस्सा

माझं ठरलं होतं की, घर बांधल्याशिवाय लग्न करायचं नाही. बायकोला पत्र्याच्या घरात आणून काय करू मी तरी? ...

मुलांच्या नावे PPF खाते उघडताय? सावधान! 'या' छोट्या चुकांमुळे बुडू शकते लाखो रुपयांचे व्याज - Marathi News | Common Mistakes While Opening PPF Account for Minors: How to Avoid Losing Interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुलांच्या नावे PPF खाते उघडताय? सावधान! 'या' छोट्या चुकांमुळे बुडू शकते लाखो रुपयांचे व्याज

PPF Investment : पालक त्यांच्या मुलांच्या नावाने पीपीएफ खाते उघडून सुरक्षितपणे आणि करमुक्त बचत करू शकतात. पण, खाते उघडताना काही नियम लक्षात ठेवावेत. ...

स्वस्त होणार कर्जाचा ईएमआय; फेब्रुवारीमध्ये RBI सामान्यांना देऊ शकते दिलासा - Marathi News | Loan EMIs will become cheaper RBI may provide relief to common people in February | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त होणार कर्जाचा ईएमआय; फेब्रुवारीमध्ये RBI सामान्यांना देऊ शकते दिलासा

RBI Repo Rate Cut: जर सर्व काही नियोजितप्रमाणे पार पडलं, तर फेब्रुवारी महिन्यात तुमच्या कर्जाचा हप्ता (EMI) कमी होऊ शकतो. पाहा नक्की काय आहे रिझर्व्ह बँकेचा प्लान. ...

होम लोनवर करसवलत हवी? फक्त कर्जदार असणे पुरेसे नाही - Marathi News | Want tax deduction on home loan? Just being a borrower is not enough | Latest business News at Lokmat.com

व्यापार :होम लोनवर करसवलत हवी? फक्त कर्जदार असणे पुरेसे नाही

home loan: घर खरेदीसाठी होमलोन घेतल्यास करसवलतीचा लाभ मिळतो. मात्र, हा लाभ फक्त को-ओनर (सह-मालक) असल्यानंतरच को-बॉरोअर (सह-कर्जदार) ला मिळणार आहे. केवळ कर्जदार म्हणून नाव असणे पुरेसे ठरणार नाही, असे आयकर कायद्यात स्पष्ट करण्यात आले आहे. ...

इचलकरंजी ते दार्जिलिंग... भारत-EU करारामुळे गावखेड्यातील उत्पादने पोहोचणार लंडन-पॅरिसला! - Marathi News | India-EU FTA How Maharashtra and Gujarat will Benefit from ₹6.4 Lakh Crore Export Boost | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इचलकरंजी ते दार्जिलिंग... भारत-EU करारामुळे गावखेड्यातील उत्पादने पोहोचणार लंडन-पॅरिसला!

India–EU FTA : भारतीय एमएसएमई, शेतकरी, उत्पादक आणि सेवा व्यावसायिकांना २७ युरोपीय देशांच्या विशाल बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश मिळेल. ...

बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं... १० लाखांसाठी अमानुष छळ; २४ वर्षीय कीर्तीने संपवलं जीवन - Marathi News | karnataka 24 year woman end life in bengaluru over husband family for dowry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं... १० लाखांसाठी अमानुष छळ; २४ वर्षीय कीर्तीने संपवलं जीवन

हुंड्यासाठी सासरचे लोक तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. ...

हायब्रिड ATM मधून निघणार ₹१०, ₹२० आणि ₹५० च्या नोटा; टंचाई दूर करण्यासाठी तयारी - Marathi News | Hybrid ATMs to dispense rs 10 rs 20 and rs 50 notes Preparations underway to address shortage | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हायब्रिड ATM मधून निघणार ₹१०, ₹२० आणि ₹५० च्या नोटा; टंचाई दूर करण्यासाठी तयारी

केंद्र सरकार १०, २० आणि ५० रुपयांसारख्या लहान मूल्याच्या नोटांची उपलब्धता वाढवण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करत आहे. पाहा काय आहे हायब्रिड एटीएम. ...