लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

तीन महिन्यांचे वीजबिल थकल्याने १६ हजार पुणेकरांची बत्ती गुल, आणखी ७१ हजार अंधारात जाणार होणार - Marathi News | 16,000 Pune residents will be left without power due to overdue electricity bills for three months, and another 71,000 arrears will be cut off. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन महिन्यांचे वीजबिल थकल्याने १६ हजार पुणेकरांची बत्ती गुल, आणखी ७१ हजार अंधारात जाणार होणार

वीजग्राहकांनी थकीत बिलांचा ताबडतोब भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या नियमित कारवाईसोबतच ही धडक मोहीम महावितरणकडून सुरू ...

घर खरेदीचे स्वप्न होईल पूर्ण, या 10 बँकांमध्ये मिळणार स्वस्तात गृहकर्ज - Marathi News | these 10 banks offering cheaper home loan interest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घर खरेदीचे स्वप्न होईल पूर्ण, या 10 बँकांमध्ये मिळणार स्वस्तात गृहकर्ज

भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षभरात रेपो दरात 2.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. ...

आयटीयन्स तरुणांसाठी ५-१० लाखांचे पॅकेजही कमीच; कमाईच्या हव्यासापोटी गमवतायेत लाखो - Marathi News | 5-10 lakhs package for ITians youth is even less Millions are being lost for want of income | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयटीयन्स तरुणांसाठी ५-१० लाखांचे पॅकेजही कमीच; कमाईच्या हव्यासापोटी गमवतायेत लाखो

ऑनलाईन काम देऊन सुरुवातीला पैसे दिले जातात, मात्र नंतर अवघड टास्क देत पैसे उकळले जातात ...

चित्रपट रिव्ह्यू दिल्यास चांगला मोबदला मिळेल; आमिष दाखवत एकाची २१ लाखांची फसवणूक - Marathi News | Film reviews are well paid 21 lakh fraud of one by showing bait | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चित्रपट रिव्ह्यू दिल्यास चांगला मोबदला मिळेल; आमिष दाखवत एकाची २१ लाखांची फसवणूक

एक लिंक पाठवत टेलिग्रामवरील ग्रुपवर ऍड करून फिर्यादीला डिपॉझिट भरण्यास सांगण्यात आले होते ...

मोदी सरकार 'या' सरकारी कंपनीची 26% हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत! शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड  - Marathi News | Modi government ready to sell 26% stake of beml People flock to buy shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार 'या' सरकारी कंपनीची 26% हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत! शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड 

सरकरचा बीईएमएलमध्ये 54.03 टक्के एवढा वाटा आहे... ...

SBI ची 'ही' योजना देतेय सर्वोत्तम व्याज; एकदा गुंतवणूक केल्यास दर महिन्याला घरी बसून होईल कमाई! - Marathi News | money making tips sbi annuity deposit scheme you can earn monthly fixed income by investing in this scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ची 'ही' योजना देतेय सर्वोत्तम व्याज; एकदा गुंतवणूक केल्यास दर महिन्याला घरी बसून होईल कमाई!

एसबीआयची वार्षिकी ठेव योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकते. ...

पैशांचा पूर! कालव्यात वाहून आले नोटांचे बंडल; गोळा करायला लोकांची झुंबड, पोलीस म्हणतात... - Marathi News | Flood of money! Bundles of notes drifted in the canal; Crowds to collect, police say... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैशांचा पूर! कालव्यात वाहून आले नोटांचे बंडल; गोळा करायला लोकांची झुंबड, पोलीस म्हणतात...

नोटा लुटण्यासाठी गर्दी झाली होती. आजूबाजूचे लोक पाण्यात उतरले आणि नोटांचे बंडल घेऊन पळू लागले. बहुतेक 10 आणि 100 च्या नोटा असल्याचं सांगितलं जात होतं. ...

आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आल्याने खाल्ला भाव; प्रति किलो २०० रुपये - Marathi News | As it is beneficial in terms of health it is worth eating 200 per kg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आल्याने खाल्ला भाव; प्रति किलो २०० रुपये

मागील आठवड्यात २० ते ३० रुपये किलो मिळणारे आले मात्र २०० पर्यत किलो भाव गेला आहे ...