लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

अवैध सावकारकीचा उच्छाद; सावकारांचे ५० कोटी 'ब्लॅक' केवळ २७.७३ कोटी 'व्हाइट मनी' - Marathi News | Crackdown on illegal moneylending; 50 Crores of Lenders 'Black' Only 27.73 Crores of 'White Money' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अवैध सावकारकीचा उच्छाद; सावकारांचे ५० कोटी 'ब्लॅक' केवळ २७.७३ कोटी 'व्हाइट मनी'

सावकारीचे अवघे १४२ परवाने : जिल्ह्यात अवैध सावकारीला आला ऊत ...

नाट्यगृहांमध्ये दाखवा चित्रपट! उत्पन्न वाढेल, चित्रपटसृष्टीलाही फायदा, गार्गी फुलेंचा मुनगंटीवारांकडे प्रस्ताव - Marathi News | Movies should be shown in theaters Income will also increase Gargi Phule proposal to sudhir Mungantiwar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाट्यगृहांमध्ये दाखवा चित्रपट! उत्पन्न वाढेल, चित्रपटसृष्टीलाही फायदा, गार्गी फुलेंचा मुनगंटीवारांकडे प्रस्ताव

मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये मराठी चित्रपट पाहणे प्रेक्षकांच्या खिशाला परवडण्यासारखे नाही, त्यावर उपाय म्हणून नाट्यगृहांमध्ये चित्रपटाचे शोची परवानगी द्यावी ...

सणासुदीपूर्वी बँक ऑफ इंडियाकडून विशेष FD योजना; तब्बल ८.१० टक्के मिळतोय व्याजदर - Marathi News | psu bank of india launched a special fixed deposit scheme with interest rate of 8 10 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीपूर्वी बँक ऑफ इंडियाकडून विशेष FD योजना; तब्बल ८.१० टक्के मिळतोय व्याजदर

Bank Of India Special FD : बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक विशेष मुदत ठेव योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये आजपासून म्हणजेच २७ सप्टेंबर २०२४ पासून सुरुवात करू शकता. ...

जगात मंदिचं सावट असतानाही भारतीय अर्थव्यवस्था जोमात! महासत्ता देशांनाहीही टाकलं मागे - Marathi News | economy india set to achieve 7 percent growth rate shows different sets of data says finance ministry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगात मंदिचं सावट असतानाही भारतीय अर्थव्यवस्था जोमात! महासत्ता देशांनाहीही टाकलं मागे

Indian Economy अमेरीका, जपान आणि चीनसारख्या अर्थव्यवस्था मंदावत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र मजबूत स्थितीत दिसत आहे. चालू आर्थिक वर्षात विकास दर ७ टक्के पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. ...

जुगार खेळताना पोलीस आल्याचे समजताच इमारतीवरून मारली उडी; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू - Marathi News | He jumped from the building when he realized that the police had come while gambling One died during treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुगार खेळताना पोलीस आल्याचे समजताच इमारतीवरून मारली उडी; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

पोलीस आल्याचे समजताच फ्लॅटमध्ये असलेल्या व्यक्तींनी थेट खाली उड्या मारत पळून जाण्याचे प्रयत्न सुरू केले, त्यापैकी एकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला ...

मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या - Marathi News | central government Hike minimum wages rate when will be implement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या

Minimum Wage Rate Increase : दिवाळीच्या आधीच केंद्र सरकारने एक निर्णय घेत देशभरातील मजूर, कामगारांना मोठं गिफ्ट दिले आहे. केंद्र सरकारने किमान वेतन दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

LIC Pension Scheme : फक्त एकदा पैसा गुंतवा... जगाल टेन्शन फ्री, आयुष्यभर मिळेल ₹१ लाखाचं पेन्शन; LIC ची धमाल स्कीम - Marathi News | LIC Pension Scheme Invest money only once Live life tension free get lifetime pension of rs 1 lakh fabulous Scheme of LIC | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त एकदा पैसा गुंतवा... जगाल टेन्शन फ्री, आयुष्यभर मिळेल ₹१ लाखाचं पेन्शन; LIC ची धमाल स्कीम

LIC Pension Scheme : एलआयसीच्या या स्कीममध्ये तुम्हाला उत्तम परतावा तर मिळतोच, त्याशिवाय आणखीही अनेक बेनिफिट्स मिळतात. पाहूया कोणती आहे ही स्कीम. ...

काम अपुरे मग उदघाटन का? संचालक म्हणाले, मेट्रो तातडीने सुरु व्हावी अशी पुणेकरांची मागणी - Marathi News | If the work is insufficient then why the inauguration The director said the demand of the people of Pune is that the metro should start immediately | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काम अपुरे मग उदघाटन का? संचालक म्हणाले, मेट्रो तातडीने सुरु व्हावी अशी पुणेकरांची मागणी

स्थानकापर्यंत नेणाऱ्या काही पुलांची कामे अपुरी असून येत्या २ महिन्यांत ती पूर्ण होतील ...