लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

विवाह केला, कुटुंबापासून लपवले, संबंध ठेवले, लाखो उकळले; पोलीस उपनिरीक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Married, hid from family, had affair, stole lakhs; Case registered against police sub-inspector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विवाह केला, कुटुंबापासून लपवले, संबंध ठेवले, लाखो उकळले; पोलीस उपनिरीक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल

विराजच्या सल्ल्यामुळे मी नोकरी नाकारली, आज मला नोकरीही नाही, तसेच त्याने माझी फसवणूक केली, मला धमकावून गर्भपात केला, असे पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे ...

पिंपरी पेंढार येथील यात्रेमध्ये चोरी करणाऱ्या परजिल्ह्यातील टोळीकडून ४ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Goods worth Rs 4 lakh seized from gang from neighboring district who stole during yatra at Pimpri Pendhar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी पेंढार येथील यात्रेमध्ये चोरी करणाऱ्या परजिल्ह्यातील टोळीकडून ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी पेंढार येथील मुक्तादेवी यात्रेमध्ये महिलेचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी करणाऱ्या महिला पुरुषांना ग्रामस्थांनी पकडले असल्याचा फोन पोलिसांना आला होता ...

CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे - Marathi News | CEOs' hourly salary is equal to the annual salary of an ordinary employee, a report made many surprising revelations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे

कंपन्यांचे सीईओ आणि सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या वेतनातील मोठी तफावत आता चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. जागतिक सीईओंच्या सरासरी वेतनात २०१९ पासून खऱ्या अर्थानं ५० टक्के वाढ झाली आहे. ...

UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार - Marathi News | Good news for UPI users now every transaction will be done in 15 seconds status will also be known quickly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार

UPI Payment: जर तुम्ही दररोज यूपीआयनं पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. १६ जून २०२५ पासून डेबिट आणि क्रेडिट यूपीआय दोन्ही व्यवहार दुप्पट वेगानं पूर्ण होतील. ...

३ लाख फुकट्या रेल्वे प्रवाशांनी वर्षात भरला १९ कोटींचा दंड; तपासणी मोहीम राबवूनही संख्या कमी होईना - Marathi News | 3 lakh casual rail passengers paid a fine of Rs 19 crore in a year The number did not decrease despite conducting inspection campaigns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३ लाख फुकट्या रेल्वे प्रवाशांनी वर्षात भरला १९ कोटींचा दंड; तपासणी मोहीम राबवूनही संख्या कमी होईना

पुणे रेल्वे विभागातील पुणे, सातारा, कराड, मिरज, कोल्हापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर आणि मेल, एक्स्प्रेस रेल्वेगाडीमध्ये फुकट प्रवास करणाऱ्यांना तिकीट तपासणीदरम्यान एका वर्षात ३ लाख ६० हजार ७८५ इतके प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले ...

१ मे पासून टॉरंट कंपनीचा गॅस पुरवठा होणार बंद - Marathi News | Torrent company's gas supply will be stopped from May 1st | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१ मे पासून टॉरंट कंपनीचा गॅस पुरवठा होणार बंद

ग्राहकांना व पंप चालकांना त्रास होत असून हा निर्णय व्यापक जनहितासाठी घेण्यात आला असल्याचे असोसिएशनने सांगितले आहे ...

सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती - Marathi News | akshay tritiya special Check whether gold is real or fake at home you will be able to identify it in minutes Here are 5 methods | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती

Gold purity check: भारतात प्रत्येक शुभप्रसंगी सोन्याचा वापर केला जातो. लग्नकार्य असेल किंवा आणखी कोणतंही शुभ कार्य सोन्याचं महत्त्व सर्वाधिक आहे. धनत्रयोदशी आणि अक्षय्य तृतीया या शुभ मुहूर्तावर ग्राहक सोने किंवा चांदीचे दागिने खरेदी करतात. ...

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर खरेदी करा डिजिटल गोल्ड, बाजारात जायचं टेन्शन नाही; ₹१० खरेदी करता येणार सोनं - Marathi News | you can buy digital gold on the occasion of Akshaya Tritiya no tension of going to the market Gold can be purchased for rs 10 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर खरेदी करा डिजिटल गोल्ड, बाजारात जायचं टेन्शन नाही; ₹१० खरेदी करता येणार सोनं

आज अक्षय्य तृतीया आहे. या शुभ मुहूर्तावर लोक सोनं खरेदी करतात. या दिवशी बाजारात सोनं खरेदी करणाऱ्यांची मोठी गर्दी असते. त्याचबरोबर जर तुमच्याकडे बाजारात जाऊन सोनं खरेदी करायला वेळ नसेल तर तुम्ही डिजिटल सोनं खरेदी करू शकता. ...