एकतर्फी प्रेमातून प्राची झाडे या तरुणीची काही महिन्यांपूर्वी ठाण्यात हत्या झाली होती. अशाच प्रकारे एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या होकारासाठी तिला चाकू दाखवून धमकावणाºया निहार बेलोसे याला वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. ...
नाशिक : शहरात जानेवारी ते १५ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत पोलीस आयुक्तालयातील तेरा पोलीस ठाण्यांमध्ये १६३ विवाहित महिला व त्यांच्या कुटुंबियांनी सासरच्यांविरोधात शारीरीक मानसिक छळाचे गुन्हे दाखल केले आहेत़ माहेरून पैसे आणत नाही, घर, गाडी, फ्लॅट व चारीत् ...
हिंगण्यातील एका तरुणीच्या घरात शिरून तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्काराचा प्रयत्न केला तर, यशोधरानगरात एका ११ वर्षांच्या मुलीला मोबाईल देण्याचे आमिष दाखवून एका आरोपीने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. सदरमध्येही एका महिलेचा मुंबईतील एका आरोपीने विनयभंग ...
पुलावर उभ्या असलेल्या दोन शाळकरी विद्यार्थिनींपैकी एकीला या विकृताने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी या विकृताला अटक केली आहे. ...
बंगळुरू : विनयभंगाचा आरोप असलेल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) कबड्डीचे प्रशिक्षक रुद्राप्पा व्ही. होसमानी यांनी हॉटेलातील खोलीत गळफास घेऊन ... ...