लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

सावत्र मामाने केला वारंवार अत्याचार; अल्पवयीन भाचीने घेतले विष - Marathi News | Repeated atrocities committed by step-uncle; Poison taken by a minor niece | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सावत्र मामाने केला वारंवार अत्याचार; अल्पवयीन भाचीने घेतले विष

Yawatmal News सावत्र मामाकडून झालेल्या सततच्या अत्याचाराने भाची गर्भवती झाली. त्यानंतर गोळ्या देऊन तिचा गर्भपात करण्यात आला. यातून होत असलेल्या त्रासाला कंटाळून पीडित अल्पवयीन भाचीने विष प्राशन केले. ...

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, बलात्कारासाठी मोबाइल जबाबदार; ट्विटर यूझर्सनी केलं ट्रोल - Marathi News | Pakistan Prime minister Imran khan accuses mobile for the rape Twitter users trolls him | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, बलात्कारासाठी मोबाइल जबाबदार; ट्विटर यूझर्सनी केलं ट्रोल

पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी, मिनार-ए-पाकिस्तान येथे काही मवाल्यांनी एका टिकटॉकर तरुणीची छेड काढली होती. एवढेच नाही, तर त्या तरुणीचे कपडेही फाडण्यात आले होते. ...

Love Sex Aur Dhokha: रेल्वेत टीसीसोबत प्रेम जुळले, मंदिरात लग्न, दोन वर्षांनी प्रियकर फरार - Marathi News | Railway TC lover cheat girlfriend after 2 years of Relationship, Pregnant, marriage in temple | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वेत जुळले, मंदिरात लग्न, दोन वर्षांनी प्रियकर टीसी 'उडन छू' झाला

crime news, cheating with girlfriend: पीडितेने सांगितले की, तिची एका तरुणाशी चालत्या ट्रेनमध्ये प्रवासावेळी ओळख झाली होती. मैत्री झाली. ही मैत्री प्रेमात बदलली. ...

पोलिसाने केला अल्पवयीन तरुणीचा विनयभंग; न्यायालयीन कोठडीत रवानगी - Marathi News | Police molested a minor; Departure to judicial custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसाने केला अल्पवयीन तरुणीचा विनयभंग; न्यायालयीन कोठडीत रवानगी

डोंबिवलीतील एका इमारतीत राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीने तिचा विनयभंग कार्ले याने केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. ...

बापरे! सहा वर्षांपासून मुल नाही, सुनेवर दीरासोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव - Marathi News | woman did not have children from 6 years of marriage; pressure for sexual relation with Brother in law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! सहा वर्षांपासून मुल नाही, सुनेवर दीरासोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव

Crime News: पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी सांगितले की, गंभीरता पाहून महिलेची तक्रार नोंद करण्याचे आदेश पोलीस ठाण्याला दिले आहेत. तसेच महिलेची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेशही दिले आहेत. आरोपींना अटक केली जाईल.  ...

भयानकच! साध्या सरळ मुलीला तो म्हणाला, 'तू कॉल गर्ल आहेस ना, मग मला शरीरसुख दे' .. - Marathi News | Awful! He said to a simple girl, 'You are a call girl, then give me pleasure' .. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भयानकच! साध्या सरळ मुलीला तो म्हणाला, 'तू कॉल गर्ल आहेस ना, मग मला शरीरसुख दे' ..

Amravati News एका साध्या सरळ तरुणीच्या दुकानात शिरून तिचा विनयभंग केल्याची घटना येथे घडली. चक्क ह्यतू कॉल गर्ल आहेस का, अशी विचारणा करून आपल्याला एका मुलीची आवश्यकता असल्याची निर्लज्ज मागणी आरोपीने केली. ...

कृषी अधिकाऱ्याऱ्याने महिला कर्मचाऱ्याला पाठवला अश्लील मेसेज - Marathi News | The agriculture officer sent an obscene message to the female employee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कृषी अधिकाऱ्याऱ्याने महिला कर्मचाऱ्याला पाठवला अश्लील मेसेज

Wardha News आष्टी येथील तालुका कृषी अधिकारीपदाचा पदभार सांभाळणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्याने कार्यालयातीलच एका महिला कर्मचाऱ्यासोबत अश्लील संवाद साधल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. ...

शौचास जात असताना महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; ९० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर - Marathi News | Attempting to burn a woman alive while going to the toilet; 90 percent burns are serious | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शौचास जात असताना महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; ९० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर

Attempting to burn a woman alive :महिलेला जिवंत जाळल्याची माहिती मिळताच एसपी सुधा सिंग हे रुग्णालयात पोहोचले असून त्यांनी पीडितेचा जबाब नोंदवला. ...