वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, आम्ही याप्रकरणी तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. पुढील काही दिवसांत आम्ही काही साक्षीदारांशी बातचीत करणार आहोत. ...
ठाण्याच्या ढाेकाळी भागात राहणाऱ्या रिक्षाचालक आराेपी दिलीप याने १८ ऑगस्ट २०२० राेजी सकाळी १० वाजेच्या सुमारास १५ वर्षांची पीडित मुलगी घरी असताना तिच्या घरात जबरदस्तीने शिरकाव केला. ...