Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
विनयभंग, मराठी बातम्या FOLLOW Molestation, Latest Marathi News
पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा दर वाढताना दिसत आहे. एकीकडे दररोज चोऱ्या, खून, दरोडे, फसवणुकीचे प्रकार घडत आहे, तर दुसऱ्या बाजूला महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी सामाजिक वातावरण अस्वस्थ होत आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात महिलांच्या दुरवस्थेवर खंत व्यक्त केली. ...
अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शहरात छेडखानीच्या घटना सातत्याने वाढत असून, महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. नुकतीच एका अल्पवयीन मुलीसह चार महिलांची छेडखानी करण्यात आली. ...
गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीने छळ करणाऱ्या आरोपीविरुद्ध पीडित तरुणीने सक्करदरा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. सुलतान ताजी हनीफ ताजी (वय २०) असे आरोपीचे नाव असून, तो सक्करदऱ्यात राहतो. ...
सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी अशरफ अली करीमुल्ला शेखला बेड्या ठोकल्या. ...
दुबईतील एका मॉलमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी सेल्समनचा पासपोर्ट दुबई पोलिसांनी जप्त केला आहे. ...
मैत्रिणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्याच्या प्रयत्नात जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी झालेल्या विलंबाचा लाभ उठवत आरोपींनी त्यात अटकपूर्व जामिन मिळवून आपली मानगुट सोडवून घेण्यात यश मिळवले आहे. ...