इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
विनयभंग, मराठी बातम्या FOLLOW Molestation, Latest Marathi News
आराेपीला दाेन मुली असून काही वर्षांपासून ताे पत्नीच्या घरी भगतपाडा येथे राहात हाेता. पत्नीशी पटत नसल्यामुळे जानेवारी २०२१ मध्ये ताे पत्नीपासून विभक्त झाला. ...
याप्रकरणी एका २६ वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे... ...
देवकरने त्याची चित्रफीत बनविली असून ती व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रचंड मानसिक तणावाखाली गेलेल्या तरुणाने याची माहिती पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम व उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना दिली. या तरुणाच्या फिर्यादीनंतर देवकरला अटक करण्यात आली. ...
पुण्यातील उच्च शिक्षण संचालनालयात कामाला असलेल्या एक महिला माने यांच्याकडे फाईलवर सह्या घ्यायला गेल्या होत्या. यावेळी डॉ. माने यांनी सह्या घेण्यासाठी आलेल्या महिलेला असभ्य भाषा वापरली होती... ...
लिश्टेनश्टाइन या चिमुकल्या देशाने बलात्कारांना आळा घालण्यात धोरणात्मक यश मिळवले आहे. अख्ख्या जगाने हा धडा गिरवला पाहिजे. ...
कोपरीतील एका १३ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाºया सुरेश उर्फ सूर्यकांत महाजन (४७, रा. कोपरी, ठाणे) याला कोपरी पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. ...
चेन्नई : तमिळनाडूतील करूर येथे १७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. लैंगिक छळाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे ... ...
Amravati News भाऊबिजेकरिता माहेरी आलेल्या गर्भवती विवाहितेचा तिच्याच सावत्रबापाने विनयभंग केला. ...