लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

बापरे...! पाच कॅमेऱ्यांचा फोन येणार... - Marathi News | lg v40 thinq has 5 cameras | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बापरे...! पाच कॅमेऱ्यांचा फोन येणार...

मोबाईल प्रेमींमध्ये सध्या डीएसएलआरसारखे फोटो काढणाऱ्या ड्युअल कॅमेऱ्याची क्रेझ आहे. ...

स्लो इंटरनेटमुळे त्रस्त आहात....ही हलकी अॅप वापरा आणि खूष व्हा... - Marathi News | Slow is troubled by the Internet .... Use this lightweight app and be happy ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्लो इंटरनेटमुळे त्रस्त आहात....ही हलकी अॅप वापरा आणि खूष व्हा...

मोबाईल वापरकर्त्यांची अडचण ओळखून या कंपन्यांनी त्यांच्या अॅपची छोटी आवृत्ती आणली आहे. ...

कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल - Marathi News | artificial intelligence smartphone in market | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल

ओप्पो कंपनीने आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त असणारा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...

नादुरुस्त मोबाइलचे पैसे ग्राहकाला परत करा : ग्राहकमंचाचा आदेश - Marathi News | Return to rupees unrepaired mobile to customer: Order of the grahak manch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नादुरुस्त मोबाइलचे पैसे ग्राहकाला परत करा : ग्राहकमंचाचा आदेश

मुलीला वाढदिवसानिमित्त गिफ्ट देण्यासाठी काझी यांनी टेलिव्हीजन चॅनल शॉप सीजेवरून प्रजासत्ताक दिनानिमित्त असलेल्या सेलमधून झोलो कंपनीचा मोबाइल फोन खरेदी केला होता. ...

दोन व्हेरियंटमध्ये आलाय टेनॉर डी २ स्मार्टफोन - Marathi News | 10.or smartphone in two variants | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दोन व्हेरियंटमध्ये आलाय टेनॉर डी २ स्मार्टफोन

टेनॉर कंपनीने आपला डी २ हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये लाँच केला असून या अल्प मूल्याच्या मॉडेलमध्ये बर्‍यापैकी फिचर्स आहेत. ...

नोकियाचे दोन दमदार स्मार्टफोन्स लाँच; ड्युअल कॅमेरासह पहा काय आहे खास... - Marathi News | nokia 6.1 plus nokia 5.1plus launched in india know prices and specifications and more | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकियाचे दोन दमदार स्मार्टफोन्स लाँच; ड्युअल कॅमेरासह पहा काय आहे खास...

दोन्ही फोन nokia.com/phones आणि फ्लिपकार्टवर विक्रीला उपलब्ध होणार आहेत. ...

इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह येणार विवो व्ही ११ प्रो - Marathi News | Vivo V11 Pro with in-screen fingerprint sensor to launch in India on September 6 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह येणार विवो व्ही ११ प्रो

विवो कंपनी ६ सप्टेंबर रोजी व्ही ११ प्रो हा स्मार्टफोन लाँच करणार असून यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह विविध दर्जेदार फिचर्सचा समावेश असणार आहे. ...

१३० मोबाइल परस्पर पाठवून लाखोंचा अपहार - Marathi News |  Disrupting millions of 130 mobile messages | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१३० मोबाइल परस्पर पाठवून लाखोंचा अपहार

जयभवानीरोड येथील न्यू सिंग मोबाइल डिस्ट्रीब्युटर्स एजन्सीमधील कामगाराने १३० मोबाइल परस्पर मुंबईच्या डिस्ट्रीब्युटर्सला पाठवून ८ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ...