लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

ठरलं तर! 19 मेला भारतात येतोय OnePlus चा आणखी एक स्वस्त फोन, 80W फ़ास्ट चार्जिंग आणि 12GB RAM  - Marathi News | OnePlus Nord 2T 5G Is Launching In India On 19 May  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ठरलं तर! 19 मेला भारतात येतोय OnePlus चा आणखी एक स्वस्त फोन, 80W फ़ास्ट चार्जिंग आणि 12GB RAM 

OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोन भारतात 19 मेला लाँच होणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे.   ...

कोल्हापूरकरांनो सावधान! आता चक्क मोबाईल हॅक करून घातला जातोय गंडा; महिलेच्या खात्यातून चार लाख गायब - Marathi News | a woman was robbed of Rs 4 lakh by hacking her mobile phone In Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांनो सावधान! आता चक्क मोबाईल हॅक करून घातला जातोय गंडा; महिलेच्या खात्यातून चार लाख गायब

संशयिताने पंडित यांच्या आत्येबहीण साधना सतीश घाटगे यांना पंडित हेच मोबाईलवर मेसेज पाठवत आहेत असे भासवून विश्वास संपादन केला. तसेच मेसेज पाठवून घाटगे यांना चार लाख रुपये बॅंकखात्यात ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले. ...

Sony नं सादर केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, इतके भन्नाट आहेत Xperia Ace 3 चे फीचर्स  - Marathi News | Sony Xperia Ace 3 Launched Price Specifications And Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Sony नं सादर केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, इतके भन्नाट आहेत Xperia Ace 3 चे फीचर्स 

Sony Xperia Ace 3 स्मार्टफोन कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन आहे, जो 13MP कॅमेरा, Android 12 आणि 4,500mAh बॅटरीसह लाँच झाला आहे.   ...

13 हजारांत शानदार फोन; 7GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह Infinix Note 12i स्मार्टफोनची एंट्री   - Marathi News | 5000mAh Battery Featured Infinix Note 12i Launched  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :13 हजारांत शानदार फोन; 7GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह Infinix Note 12i स्मार्टफोनची एंट्री  

Infinix Note 12i स्मार्टफोन 7GB RAM, 50MP Camera आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ...

जगातील सर्वात पातळ 5G फोन रेडमी किंवा रियलमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं सादर केला; किंमत बजेटमध्ये   - Marathi News | Motorola Edge 30 5G Launched In India Check Price And Specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सर्वात पातळ 5G फोन रेडमी किंवा रियलमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं सादर केला; किंमत बजेटमध्ये  

Motorola Edge 30 5G स्मार्टफोन भारतात Qualcomm Snapdragon 778G Plus SoC सह सादर करण्यात आला आहे. ...

सर्वात स्वस्त Google Pixel लाँच; आयफोनच्या तोडीचे फिचर, किंमत 35 हजारांच्या आत?  - Marathi News | Google Pixel 6A Launched With Google Tensor Soc And Dual Camera Setup Check Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात स्वस्त Google Pixel लाँच; आयफोनच्या तोडीचे फिचर, किंमत 35 हजारांच्या आत? 

Google Pixel 6A स्मार्टफोन कालपासून सुरु झालेल्या Google I/O 2022 इव्हेंटमधून सादर करण्यात आला आहे.  ...

DSLR च्या तोडीची कॅमेरा सिस्टम; आयफोन-सॅमसंग देखील हादरले, Sony चे दोन दमदार फोन बाजारात  - Marathi News | Sony Xperia 10 IV And Sony Xperia 1 IV Launched With 5000mah Battery   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :DSLR च्या तोडीची कॅमेरा सिस्टम; आयफोन-सॅमसंग देखील हादरले, Sony चे दोन दमदार फोन बाजारात 

Sony Xperia 1 IV आणि Sony Xperia 10 IV हे दोन दमदार स्मार्टफोन कंपनीनं सादर केले आहेत.   ...

Call Recording करणारे अ‍ॅप्स बंद, पण Samsung, Redmi, Vivo स्मार्टफोन्समध्ये असं करा रेकॉर्ड! - Marathi News | samsung redmi vivo and other brands that come with in built call recording feature | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Call Recording करणारे अ‍ॅप्स बंद, पण Samsung, Redmi, Vivo स्मार्टफोन्समध्ये असं करा रेकॉर्ड!

Call Recording करणारे अ‍ॅप्स एक्सेबिलीटी API चा वापर करतात. यामुळे अॅप्सना अनेक प्रकारे परवानगी मिळते. याचा वापर चुकीच्या पद्धतीने अनेक डेव्हलपर्स करतात, असे कंपनीने म्हटले आहे. ...