लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
"राज ठाकरेंनी पक्ष म्हणून सर्वसमावेशक, व्यापक भूमिका घ्यावी"  - Marathi News | MNS leader Raj Thackeray should take broad approach, says Pravin Darekar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राज ठाकरेंनी पक्ष म्हणून सर्वसमावेशक, व्यापक भूमिका घ्यावी" 

Pravin Darekar : लोकशाहीत लोकांना न्याय मागण्याचा अधिकार आहे. पुनर्वसन करणे ही छोटी गोष्ट आहे. पण समन्वयाच्या अभावामुळे हे घडत नाही, असे असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. ...

अमित ठाकरे आदित्य ठाकरेंच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या तयारीत; मनसेत मिळणार मोठी जबाबदारी? - Marathi News | amit thackeray might get responsibility of mns student wing | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अमित ठाकरे आदित्य ठाकरेंच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या तयारीत; मनसेत मिळणार मोठी जबाबदारी?

मनसेचे नेते अमित ठाकरे मुंबईहून नाशिकला रवाना; मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिकमध्ये ...

राज ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत, पण...; भाजप-मनसे युतीवर चंद्रकांत पाटलांचं मोठं भाष्य - Marathi News | BJP leader Chandrakant patil on BJP MNS alliance in future | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत, पण...; भाजप-मनसे युतीवर चंद्रकांत पाटलांचं मोठं भाष्य

राज्यात नव्या राजकीय गणितांवर चर्चा सुरू आहे. विशेषतः भाजप आणि मनसे युतीसंदर्भात आपल्याला अनेक वेळा चर्चा ऐकायला मिळे. आता यावर खुद्द भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट भाष्य केले आहे. (BJP-MNS alliance) ...

मनसेला मोठा धक्का! मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांचा शिवसेनेत प्रवेश - Marathi News | Big shock to MNS! MNS Vidyarthi Sena president Aditya Shirodkar joins Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मनसेला मोठा धक्का! मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांचा शिवसेनेत प्रवेश

काही महिन्यांपूर्वीच मनसेनं संघटनात्मक मजबुतीला सुरूवात केली होती. प्रमुख महानगरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय पथक तयार करण्यात आलं. ...

"आमचा मुख्यमंत्री जगात भारी"; देशात नंबर १ ठरलेल्या उद्धव ठाकरेंना मनसेने लगावला टोला - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has taunt to Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आमचा मुख्यमंत्री जगात भारी"; देशात नंबर १ ठरलेल्या उद्धव ठाकरेंना मनसेने लगावला टोला

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ...

'...अन्यथा जनता ठाकरे सरकारचा अंत केल्याशिवाय राहणार नाही'; मनसेचा निशाणा - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...अन्यथा जनता ठाकरे सरकारचा अंत केल्याशिवाय राहणार नाही'; मनसेचा निशाणा

राज्यात वाढणाऱ्या डेल्टा प्लस या नव्या कोरोनाच्या व्हेरियंटपासून सावधान होत निर्बंध कठोर करण्यात आले होते. ...

 महानायक जरा मोठेपणा दाखवा...! अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोर ‘मनसे’चं बॅनर - Marathi News | MNS puts up a poster outside Amitabh Bachchan's bungalow to help with road widening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : महानायक जरा मोठेपणा दाखवा...! अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोर ‘मनसे’चं बॅनर

Big b show Big heart...!! मनसेला बिग बींच्या उत्तराची 'प्रतिक्षा' ...

'आमच्या वर्गातला एक मुलगा अभ्यास न करता पहिला यायचा, मुख्यमंत्र्यांच तसंच झालयं...' - Marathi News | MNS leader Sandip Deshpande on Uddhav Thackeray over chosen as best cm among 13 states | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'आमच्या वर्गातला एक मुलगा अभ्यास न करता पहिला यायचा, मुख्यमंत्र्यांच तसंच झालयं...'

MNS leader Sandip Deshpande on Uddhav Thackeray: 'प्रश्नम' या संस्थेच्या अहवालात 13 राज्यांमधून उद्धव ठाकरे अव्वल ठरले आहेत. ...