सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
Mns, Latest Marathi News महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Ramdas Athawale News: राज ठाकरेंना घेऊन भाजपाचा फायदा होणार नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...
मोर्चात शेकडो महिला युवक व नागरिक तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. ...
नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला असून, पक्षाच्या स्थापनेनंतर शहरातून तीन आमदार निवडून आले होते. ...
निव्वळ सामाजिक कामासाठी मी भेटलो असून सध्या आहे तिथेच चांगला असल्याने वसंत मोरेंनी सांगितले ...
MNS Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. ...
खासदार शरद पवार आज पुणे जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे नेते वसंत मोरे खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...
Amit Thackeray : यासंदर्भात अमित ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. ...
कल्याण लोकसभा मतदारसंघाचा घेतला आढावा ...