लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
शब्द पाळणारा नेता ही प्रतिमा सर्वत्र पोहोचेल - प्रकाश महाजन - Marathi News | image of raj thackeray who keeps his word will reach everywhere says Prakash Mahajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शब्द पाळणारा नेता ही प्रतिमा सर्वत्र पोहोचेल - प्रकाश महाजन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला आहे. ...

"माझे मनभेद झाले नाहीत, साहेब नाराज आहेत, पण..."; वसंत मोरे राज ठाकरेंना भेटणार? - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Will try to meet Raj Thackeray for election support - Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"माझे मनभेद झाले नाहीत, साहेब नाराज आहेत, पण..."; वसंत मोरे राज ठाकरेंना भेटणार?

Loksabha Election 2024: पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. त्यात वसंत मोरे यांनी मनसेच्या पाठिंब्यासाठी राज ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं विधान केले आहे. ...

वाचनीय लेख - राज ठाकरेंनी कॅरम फोडला; सोंगट्यांचे काय? - Marathi News | Raj Thackeray broke the carom; What about the brats? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - राज ठाकरेंनी कॅरम फोडला; सोंगट्यांचे काय?

एरवी विरोधात राहिले असते तर राज ठाकरेंनी महायुतीचे कपडे फाडले असते, आता मात्र महायुतीला कपडे शिवून देणारा नवा टेलरच मिळाला आहे. ...

राज ठाकरे करणार महायुतीचा प्रचार, उद्या घेणार निर्णय - Marathi News | Raj Thackeray will campaign for the grand alliance, will take a decision tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे करणार महायुतीचा प्रचार, उद्या घेणार निर्णय

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, राज यांनी देशहितासाठी पाठिंबा दिला तर उद्धव यांनी मंत्रिपदासाठी गद्दारी केली ...

'राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा, शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, सभागृहात हशा पिकला - Marathi News | ncp leader Sharad Pawar's reaction to mns Raj Thackeray's support to narendra modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा, शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, सभागृहात हशा पिकला

Sharad Pawar On Raj Thackeray : राज ठाकरेंच्या या निर्णयावर खासदार शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.  ...

"राज ठाकरेंनी महाराष्ट्राची धुरा सांभाळली तर राज्याला...", महेश मांजरेकरांचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | mahesh manjarekar said if raj thackeray get powers he will definitely change maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राज ठाकरेंनी महाराष्ट्राची धुरा सांभाळली तर राज्याला...", महेश मांजरेकरांचं वक्तव्य चर्चेत

महेश मांजरेकर यांनी अप्रत्यक्षरित्या राज ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

“राज ठाकरे आधुनिक राजकारणाचे कर्ण, भूमिका बदलणे जिवंतपणाचे लक्षण”; मनसे नेत्याने केले कौतुक - Marathi News | mns prakash mahajan reaction and praised raj thackeray to support mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरे आधुनिक राजकारणाचे कर्ण, भूमिका बदलणे जिवंतपणाचे लक्षण”; मनसे नेत्याने केले कौतुक

MNS Prakash Mahajan News: राज ठाकरेंनी खूप विचार करून ही भूमिका घेतली आहे, असे मनसे नेते म्हणाले. ...

“राज ठाकरेंचे नेतृत्व वेगळे, महायुतीला नक्कीच फायदा होईल”; अजित पवारांनी केले स्वागत - Marathi News | ncp dcm ajit pawar reaction over mns chief raj thackeray declared support to mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरेंचे नेतृत्व वेगळे, महायुतीला नक्कीच फायदा होईल”; अजित पवारांनी केले स्वागत

NCP DCM Ajit Pawar News: राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशभरातील काम पाहिले आहे, असे अजित पवार म्हणाले. ...