महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
ही कार्यकारिणी अधिक आक्रमकपणे काम करणार असून महापालिका निवडणूकांच्या अनुषंगाने प्रभाग समित्यांच्या स्तरावर नागरी प्रश्न आणि लोकप्रतिनिधींच्या गैरप्रकारांबाबत आंदोलने छेडणार असल्याचे शहराध्यक्ष तथा पालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी सांगितले. ...
ठाणे शहरातील इतर स्कायवॉकप्रमाणे हा स्कायवॉक धुळखात पडण्यापेक्षा त्या ठिकाणी वाहनतळ उभारल्यास सिंघानिया शाळेबाहेरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. यासोबतच ठाणेकरांचा कररूपी पैसादेखील वाचेल, असा पर्यायदेखील मनसेने सुचवला आहे. (Thane Municipal Corporatio ...
MNS Raj Thackeray Audio message to Karyakarta: पण १९ मार्च २००६ च्या पक्ष स्थापनेनंतरच्या शिवतिर्थावरील पहिल्या सभेत मी व्यासपीठावर पाऊल ठेवलं, समोर पसरलेला जनसमुदाय पाहिला आणि मनातील शंका दूर झाली. ...
खासदार गोपाळ शेट्टी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते रविवारपासूनच बोरिवलीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शेट्टी यांनी स्वतःच लोकमतला फोन करून या पत्रासंदर्भात माहिती दिली आहे. ...
Nanar Refinery Project: नाणार प्रकल्प समर्थकांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र भडेकर यांनी मनसेवर गंभीर आरोप केले आहेत. ...