आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
फेरीवाला अतिक्रमणा विरोधात मनसेने घेतलेल्या आक्रमक भुमिकेमुळे रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र गेले १६ दिवस पहायला मिळत आहे. ...
"आम्ही फेरीवाल्यांच्या विरोधात नाहीत. पण रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिक्षेत्र फेरीवाला मुक्त असलेच पाहिजे. त्यासाठी आमचे आंदोलन आहे. तुमच्या पुनर्वसनासाठी आम्हीही आग्रही आहोत अशा शब्दात त्यांनी फेरीवाल्यांना ऐकवले." ...
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना ठाणे पोलिसांनी ९ एप्रिल पर्यंत मुंब्रा शहरात प्रवेशबंदी लागू केली होती. परंतु त्यानंतर आता या बंदीत वाढ करण्यात आल्याचे दिसत आहे. ...
Dombivali: कामाचे श्रेय मनसे आमदाराला मिळू नये यासाठी शिंदे गटातील एक मोठा नेता लोकप्रतिनिधी आयुक्तांवर दबाव आणतोय असा खळबळजनक आरोप आमदार पाटील यांनी ट्विटद्वारे केला आहे. ...