मूळ जिल्ह्यात बदलीसाठी पात्र अनेक तलाठ्यांना काही जिल्हाधिकाऱ्यांनी नकारार्थी ना हरकत दाखला (एनओसी) दिल्यामुळे तलाठी वर्गात अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श् ...
तालुक्यातील बहुतांश गावातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत.तर प्रशासन आढावा बैठका घेण्यावर जोर देत आहे. मागील बैठकीला दांडी मारलेल्या अधिकाºयांमुळे बैठक अर्ध्यावरच गुंडाळली होती. तेच अधिकारी याही बैठकीला गैरहजर असल्याने यावरुन अधिकाºय ...
बलात्काराच्या आरोप झालेले भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर यांच्या भावाला पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली. कुलदीप सिंग सेनगर यांनी आपल्यावर बलात्ताक केल्याचा आरोप एका तरुणीने केला होता. त्यातच पीडित तरुणीच्या वडिलांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने या प ...
सभासद नसलेल्या व्यक्तींच्या तसेच मृत व्यक्तींच्या बनावट स्वाक्षऱ्या करून त्यांना सभासद करुन संस्था नोंदणी केल्या प्रकरणी ठाणे जिल्हयातील मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्याविरुद्ध फौजदारी दावा दाखल केला आहे. ...
आदर्श ग्रामसंसद योजनेंतर्गत तालुक्यातील अंबा हे गाव पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दत्तक घेतले आहे. गत अडीच वर्षांत गावात विविध योजनांतून सव्वा कोटींचा निधी मिळाला असून, याद्वारे अनेक विकास कामे झाल्यामुळे गावाचे रुपडे पालटले आहे. ...
बाजार वाहेगाव या गावाची आमदार आदर्शग्राम योजनेत निवड झालेली आहे. आ.नारायण कुचे यांनी दत्तक घेतलेल्या या गावात विकास आराखड्याच्या पलिकडे काहीही होऊ शकलेले नाही. ...
कोकणातील शिक्षक भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना 70 टक्के आरक्षण द्यावे, असा आग्रह कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन वसंत डावखरे यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे धरला आहे. आमदार डावखरे यांनी शिक्षण मंत्री तावडे यांची मंत्रालयात काल मं ...