लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार, मराठी बातम्या

Mla, Latest Marathi News

राष्ट्रवादीच्या आमदारावर पिंपरी चिंचवडला गोळीबार, आरोपी आरपीएफचा निवृत्त जवान  - Marathi News | firing on NCP MLA in Pimpri Chinchwad accused RPF retired jawan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राष्ट्रवादीच्या आमदारावर पिंपरी चिंचवडला गोळीबार, आरोपी आरपीएफचा निवृत्त जवान 

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार बनसोडे यांच्या कार्यालयाबाहेर मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहे. यात दोन गोळ्या झाडल्याचा आवाज येत आहे. ...

आमदाराच्या अटकेसाठी पत्रकार परिषद घेणं भोवलं; भाजपा खा. रामदास तडस यांच्याविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A press conference was held for the arrest of the MLA; Filed a case against BJP MP Ramdas Tadas | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आमदाराच्या अटकेसाठी पत्रकार परिषद घेणं भोवलं; भाजपा खा. रामदास तडस यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Filed a case against BJP MP Ramdas Tadas : वर्ध्यातील रामनगर पोलिसांत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ...

पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार - Marathi News | Firing on Pimpri Assembly constituency NCP MLA Anna Bansode | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला आहे. ...

भाजप आमदारांचा उपोषणाचा इशारा; सोलापूरला मिळाले १८९० रेमडेसीवीर इंजेक्शन - Marathi News | BJP MLAs warn of hunger strike; Solapur received 1890 Remedesivir injection | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजप आमदारांचा उपोषणाचा इशारा; सोलापूरला मिळाले १८९० रेमडेसीवीर इंजेक्शन

सोलापूर : बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह जिल्ह्यातील भाजप आमदार व खासदारांनी उपोषणाचा इशारा देताच सोलापूरला मंगळवारी तब्बल ... ...

Video : मी समाधान आवताडे शपथ घेतो की..; पंढरीच्या नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ - Marathi News | I swear that I am satisfied ..; The newly elected MLAs of Pandharpur took oath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : मी समाधान आवताडे शपथ घेतो की..; पंढरीच्या नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांचा मुंबईत पार पडलेला शपथविधी कार्यक्रम पार पडला. ...

मोठी बातमी! नुकतेच विजयी झालेले भाजपाचे २ आमदार राजीनामा देणार; काय आहे नेमकं राजकारण? - Marathi News | West bengal assembly election bjp mp nishith pramanik & jagannath sarkar will resign from MLA posts | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठी बातमी! नुकतेच विजयी झालेले भाजपाचे २ आमदार राजीनामा देणार; काय आहे नेमकं राजकारण?

West Bengal Assembly Election: भारतीय जनता पार्टीच्या या २ आमदारांच्या राजीनाम्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभेतील एकूण ५ जागा रिक्त राहतील. ...

'मदतीचा एक घास'... गरीब भुकेल्यांसाठी आमदार प्रणिती शिंदेंनी स्वत: लाटल्या पोळ्या  - Marathi News | A grass of help ... MLA Praniti Shinde waved honeycombs for the poor hungry | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'मदतीचा एक घास'... गरीब भुकेल्यांसाठी आमदार प्रणिती शिंदेंनी स्वत: लाटल्या पोळ्या 

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस प्रभारी आ. प्रणिती शिंदे यांनी स्वतः च्या घरी पोळ्या आणि भाजी बनवून ह्या उपक्रमाची सुरवात केली. ...

केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांच्या मृत्यूप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना अटक - Marathi News | Former MLA Prabhakar Gharge arrested in connection with the death of chemist Jagdeep Thorat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांच्या मृत्यूप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना अटक

Former MLA Prabhakar Gharge arrested : शनिवार १५ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश वडूज न्यायालयाने दिले आहेत. ...