नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
मीरा रोड, मराठी बातम्या FOLLOW Mira road, Latest Marathi News
बुधवारी झालेल्या पाहाणी दौऱ्याच्यावेळी पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, पालिका आयुक्त दिलीप ढोले, एम.एम.आर.डी.ए., मेट्रो , महामार्ग प्राधिकरण, अदानी इलेक्ट्रिक, महापालिका आदींचे अधिकारी तसेच नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. ...
महापालिका इमारतीत ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रातच शुक्रवारी रात्री मेहतांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा केला. ...
Illegal construction of orchestra Bar : बारचे पहिल्या मजल्याचे वाढीव बांधकाम अनधिकृत असल्याने त्यावर कारवाई प्रस्तावित होती. ...
अनधिकृत बांधकामावर इंडस टॉवर लि. कंपनीचा अनधिकृत मोबाईल टॉवर उभारला आहे. सदर टॉवरची नोंद पालिकेच्या दफ्तरी नाही. अनेक वर्षांपासून टॉवरचा कर महापालिकेला भरलेला नाही. ...
Fraud Case : सदर दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र बँकेने नियुक्त केलेले सराफ नवघर मार्गावरील सुरभी ज्वेलर्स चे ललित जैन यांनी दिले होते. त्या आधारेच तिवारीला कर्ज देण्यात आले होते. ...
तिने मोबाईलमधील शूटिंग पाहिली असता त्यात रेश्मा ही मुलीला हाताने बेदम मारत असल्याचे तसेच दारा जवळ लाथेने मारत असल्याचे दिसून आले. ...
Crime News : पोलिसांच्या हाती एक क्लिप लागली असून सीसीटीव्ही तसेच अन्य बाबी तपासल्या जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
NCB Action : गुजरातमधील ड्रग्स पेडलरला ही अटक केली आहे. या गॅंगच्या एकूण सात जणांना अटक केली आहे. ...