मीरारोडच्या नया नगर भागातील मातृछाया इमारतीच्या आवारात अर्धवट गाडलेलं नवजात मुलीचं अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
भार्इंदर पुर्वेला मध्यपी मित्रां मध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यु झाला असून, एकजण जखमी झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री नंतर दीडच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलीसांनी काहींना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेसाठी कायमस्वरुपी नवीन उत्पन्न स्त्रोत निर्माण करण्याकरीता प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालिकेत नव्याने रुजू झालेले आयुक्त बी. जी. पवार यांनी 'लोकमत'शी संवाद साधताना सांगितले. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१५ पासुन कंत्राटी पद्धतीवर नियुक्त केलेल्या ८२ पैकी ३७ संगणक चालकांना कामावरुन अचानक काढल्याने या कर्मचाऱ्यांत तीव्र नाराजी पसरली आहे. ...
मीरा-भार्इंदर शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वरील नियोजित वरसावे पुलाच्या बांधकामात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे वृत्त लोकमतच्या ठाणे पुरवणीत ८ फेब्रुवारीला प्रसिद्ध होताच शिवसेनेच्या मीरा-भार्इंदर कामगार सेनेचे सरचिटणीस सु ...
मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांचा कारभार आक्षेपार्ह असल्याची तक्रार स्थानिक भाजपा आ. नरेंद्र मेहता यांनी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेकडुन दरवर्षी सादर केला जाणाऱ्या अंदाजपत्रकात सतत वाढणारा आर्थिक तूटीचा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी यंदा पालिकेकडुन नवीन घनकचरा शुल्क नागरीकांच्या माथी मारले जाणार आहे. ...
शासन मान्यता केंद्रातच अवघ्या दोन हजार रुपयात बनावट कादपत्रांच्या आधारे आधार ओळखपत्र व पॅनकार्ड बनवून देणारा आरोपी तब्बल दीड महिन्यांनी पोलिसांना शरण आला आहे. ...