लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

IIT हैदराबादचा भन्नाट शोध, स्मार्टफोनद्वारे समजणार दुधातील भेसळ  - Marathi News | IIT Hyderabad's discovery, Smartphone understands milk adulteration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IIT हैदराबादचा भन्नाट शोध, स्मार्टफोनद्वारे समजणार दुधातील भेसळ 

सध्या क्रोमैटोग्राफी आणि स्पेक्ट्रोस्कोपी तंत्राद्वारे दुधातील भेसळ ओळखणे शक्य आहे. मात्र, ही बाब अतिशय खर्चीक आहे ...

पुणे जिल्ह्यात दूध भेसळ प्रकरणी पाच महिन्यात २३ लाखांचा मुद्देमाल जप्त ; १ लाखाचा दंड  - Marathi News | 23 lakhs in materials seized in five months Milk adulteration case at Pune district ; 1 lakh penalty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात दूध भेसळ प्रकरणी पाच महिन्यात २३ लाखांचा मुद्देमाल जप्त ; १ लाखाचा दंड 

दूध व अन्न पदार्थात भेसळ करणा-या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करून संबंधिताला जन्मठेपेची शिक्षा करण्यासंदर्भात प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ...

गुरूजींकडेच विद्यार्थ्यांना दूध भुकटी वाटपाची धुरा, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे पत्र   - Marathi News | Letters to the Directorate of Primary Education, for the students of milk, to be distributed by milk powder | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गुरूजींकडेच विद्यार्थ्यांना दूध भुकटी वाटपाची धुरा, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे पत्र  

राज्य शासनाने शालेय पोषण आहार योजनेस पूरक आहार म्हणून दूध भुकटी वाटप योजनेची मुहूर्तमेढ रोवली. त्याअनुषंगाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या मागविली आहे. ...

आडवाडीच्या शेतकऱ्यांना दुग्धोत्पादनाने दिलासा - Marathi News | Milk supply to the farmers of AWWW | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आडवाडीच्या शेतकऱ्यांना दुग्धोत्पादनाने दिलासा

सिन्नर : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेतून गीर गायींसाठी अनुदान उपलब्ध झाल्याने वाढलेल्या दुग्धोत्पादनामुळे तालुक्यातील आडवाडी येथील शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या दरात कपात - Marathi News | Cut to milk producers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या दरात कपात

अनुदान योजनेबाबत मुदतवाढीचे आदेश नाही ...

दुध उत्पादकांनी घातलेल्या दुधाचे पैसे मिळेनात ! - Marathi News | Milk producers donate money for milk! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुध उत्पादकांनी घातलेल्या दुधाचे पैसे मिळेनात !

नियमित वेतनात खंड; अनुदान वितरणाचा सुधारित आदेश गुलदस्त्यात ...

परभणीत दुध दर कपातीच्या विरोधात स्वाभिमानीचे आंदोलन - Marathi News | Swabhimani Movement Against Milk rate deduction in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत दुध दर कपातीच्या विरोधात स्वाभिमानीचे आंदोलन

राज्य शासनाने दुधाच्या दरामध्ये प्रतिलिटर २ रुपये कपात केल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी १ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़  ...

दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चौघांना अटक - Marathi News | police and FDA busts milk adulteration racket in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चौघांना अटक

दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मंगळवारी (30 ऑक्टोबर) गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ९ ला यश मिळाले. ...