लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

Lumpy Skin Disease : लम्पी त्वचारोगाचा धसका! लाखो गायींना लागण; लोकांनी भीतीपोटी दूध पिणं केलं बंद - Marathi News | lumpy havoc in rajasthan 45 thousand cows died so far 10 lakh cows infected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लम्पी त्वचारोगाचा धसका! लाखो गायींना लागण; लोकांनी भीतीपोटी दूध पिणं केलं बंद

Lumpy Skin Disease : सरकारी आकडे 45 हजारांहून अधिक गायींचा मृत्यू झाल्याची माहिती देत ​​असतील, पण प्रत्यक्षात मृतांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचं म्हटलं जात आहे.  ...

पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील पनीर कारखान्यावर कारवाई; बावीस लाखांचा साठा जप्त - Marathi News | Action on paneer factory at Kondhwa Budruk in Pune Stock of two lakhs confiscated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील पनीर कारखान्यावर कारवाई; बावीस लाखांचा साठा जप्त

पाच सप्टेंबरपासून नकली पनीर बनवणाऱ्या तिसऱ्या कारखान्यावर ही कारवाई झाली आहे ...

सणासुदीच्या काळात देशात पुन्हा महाग होऊ शकते दूध, कारण... - Marathi News | milk prices can increase before festive season know why | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीच्या काळात देशात पुन्हा महाग होऊ शकते दूध, कारण...

Milk Prices : देशातील प्रमुख दूध उत्पादक राज्यांमध्ये दुभत्या जनावरांमध्ये लंपी स्किन रोगाचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. ...

Verghese Kurien: स्वत: दूध पित नव्हते, पण देशात दूधाचे पाट वाहविले; भारताच्या मिल्कमॅनची आज पुण्यतिथी - Marathi News | Verghese Kurien: The India's Milk Man; Founder of Amul Dairy And buffalo's milk powder | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :स्वत: दूध पित नव्हते, पण देशात दूधाचे पाट वाहविले; भारताच्या मिल्कमॅनची आज पुण्यतिथी

Dr. Verghese Kurien, the Father of the White Revolution: एकेकाळी दुधासाठी तरसणाऱ्या आपल्या देशाला दुग्ध क्रांतीकडे नेले. करोडो शेतकऱ्यांना हक्काचे उत्पन्न मिळवून दिले. कोण होता हा गृहस्थ... ...

पुण्यात ९०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त, गणेशोत्सवातील मागणीचा असाही पुरवठा - Marathi News | 900 kg of adulterated paneer seized in Pune, food and drug administration department raid | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यात ९०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त, गणेशोत्सवातील मागणीचा असाही पुरवठा

अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकून तब्बल ९०० किलो पनीर जप्त केलं आहे.  ...

मुंबईत १ सप्टेंबरपासून सुटे दूध ७ रुपयांनी महागणार, असे असतील नवे दर - Marathi News | In Mumbai, from September 1, milk will cost Rs 7 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुधाला महागाईची उकळी! मुंबईत १ सप्टेंबरपासून दूध ७ रुपयांनी महागणार, असे असतील नवे दर

Milk price In Mumbai: अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केल्यानंतर मुंबईत आता १ सप्टेंबरपासून सुटे दूध ७ रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे एक लिटर दुधासाठी ८० रुपये मोजावे लागणार आहेत. ...

सांगली: कवठेमहांकाळ तालुक्यातील ४६ सहकारी दूध संस्था होणार रद्द - Marathi News | 46 cooperative milk societies in Kavthe Mahankal taluka will be cancelled | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: कवठेमहांकाळ तालुक्यातील ४६ सहकारी दूध संस्था होणार रद्द

जिल्हा सहकारी दुग्ध संस्था सहायक निबंधकांनी संबंधित संस्थांच्या सभासदांना नोंदणी रद्दच्या नोटिसा बजावल्या आहेत ...

महानंद दुग्धशाळेवर प्रशासक नेमणार; गुन्हा दाखल करण्याचीही प्रवीण दरेकर यांची मागणी - Marathi News | Mahanand to appoint administrator on dairy; Praveen Darekar also demanded to file a case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महानंद दुग्धशाळेवर प्रशासक नेमणार; गुन्हा दाखल करण्याचीही प्रवीण दरेकर यांची मागणी

नफा कमावणाऱ्या या संस्थेला संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभारामुळे ५० कोटी रुपये तोटा सहन करावा लागत आहे. ...