लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एमआयडीसी

MIDC , मराठी बातम्या

Midc, Latest Marathi News

M.I.D.C
Read More
शिरोळमधील कॅन्सरची भीती अवास्तव-३ लाख १० हजारपैकी केवळ १४४० संशयित - Marathi News | The fear of cancer in Shirol is unrealistic - only 1440 suspected out of 3 lakh 10 thousand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिरोळमधील कॅन्सरची भीती अवास्तव-३ लाख १० हजारपैकी केवळ १४४० संशयित

शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचे रुग्ण असल्याची भीती अवास्तव असल्याची आकडेवारी समोर येत असून आतापर्यंत ३ लाख १० हजार ग्रामीण लोकसंख्येपैकी केवळ १४४० जणांची ‘संशयित’ म्हणून नोंदणी करण्यात आली आली आहे. ...

भूखंड मागणाऱ्यांची अडवणूक - Marathi News |  Incompetence of landlords | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भूखंड मागणाऱ्यांची अडवणूक

भूखंड मिळण्यासाठी उद्योजकांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे केलेले सर्व अर्ज महामंडळाने रद्द (रिजेक्ट) करण्याचा सपाटा लावला असून, यापुढे फक्त आॅनलाइन अर्जाचाच विचार केला जाणार आहे. ...

औद्योगिक प्रशिक्षणासाठी एमएसबीटीई, निमाचा पुढाकार - Marathi News | MSBTE, NIMA's initiative for industrial training | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औद्योगिक प्रशिक्षणासाठी एमएसबीटीई, निमाचा पुढाकार

पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर औद्योगिक क्षेत्रात नोकरी किंवा उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व नाशिक इंडस्ट्रीज मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. ...

उद्योगांवरील पाणीकपात तूर्तास टळली हाच दिलासा - Marathi News | water cut off for industries is avaoided in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्योगांवरील पाणीकपात तूर्तास टळली हाच दिलासा

. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यामुळे औरंगाबाद शहर व इतर औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांवर पाणीकपातीचे संकट घोंगावत होते. ...

औद्योगिक भागातील प्रश्न त्वरित सोडवा, उद्योजकांची मागणी - Marathi News | Quickly solve the questions in industrial area, entrepreneur's demand | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :औद्योगिक भागातील प्रश्न त्वरित सोडवा, उद्योजकांची मागणी

उद्योजकांची मागणी : भोसरीत बैठक ...

...तर केडीएमसी, एमआयडीसीचे पाणी बंद - Marathi News | ... then the water closure of KDMC, MIDC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर केडीएमसी, एमआयडीसीचे पाणी बंद

दररोज २६६ एमएलडी पाणीचोरी : लघुपाटबंधारे विभागाने दिली तंबी ...

औद्योगिक वसाहतीत उद्योगाचा श्रीगणेशा - Marathi News | Industrial estate industry | Latest beed News at Lokmat.com

बीड :औद्योगिक वसाहतीत उद्योगाचा श्रीगणेशा

मागील चौदा वर्षापासून धारूर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एकही प्रकल्प उभा राहिला नव्हता; परंतु आता या वसाहतीमध्ये आधुनिक पद्धतीचा देशातील पहिला गूळ उद्योग उभारण्यात येत असून या प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले आहे. ...

औद्योगिक वसाहतीतील हवाला प्रकरणाची होणार चौकशी - Marathi News | Robbery in industrial area will be investigated | Latest jalana News at Lokmat.com

जालना :औद्योगिक वसाहतीतील हवाला प्रकरणाची होणार चौकशी

स्टील उद्योजक आणि स्टील ब्रोकरमध्ये हवाला प्रकरणातील पैशावरून जो वाद होऊन सतीश राठी यांना जी मारहाण झाली, त्या प्रकरणात आता पोलीस निरीक्षकांसह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...