सातपूर : दिवाळी सुटीत कंपनीमालकांनी कामगारांना कॅशलेस वेतन करावे, रोकड कंपनीत ठेवू नये आणि या काळात स्क्र ॅप विकू नये, बाकी जबाबदारी पोलीस घेण्यास तयार असल्याच्या विश्वास पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला. ...
जायकवाडी जलाशयात ३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्हा दुष्काळाग्रस्त जाहीर झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर व इतर औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांवर पाणीकपातीचा सामना करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. ...
औद्योगिक कारखान्यांच्या वीज बिलात मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने वीज बिलाची रक्कम आकारण्यात येत असून, उद्योजकांनी बिले तपासूनच भरावीत, असे आवाहन आयमाचे सरचिटणीस ललित बूब यांनी केले. ...