आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
लोटे-परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीमध्ये गेले महिनाभर वीज व पाणी पुरवठ्यामध्ये अनियमितता आहे. गेले ३६ तास लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये पाणीपुरवठा खंडित झाला असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वालोपे येथील पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे ...
गेल्या आठ ते दहा वर्षांपासून राज्यातील ३२ विविध उद्योगांतील कामगारांच्या किमान वेतनाचा प्रश्न प्रलंबित असून, एक महिन्याच्या आत किमान वेतन कायद्यानुसार सुधारणा केली नाही तर राज्य सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्यात येईल, असा इशारा सीटूचे राज ...
भारतात तंत्रज्ञानाची प्रगती होत आहे, त्यामुळे जर्मनीतील गुंतवणूक वाढत आहे. यामुळेच आम्ही नागपूर येथे मेट्रोत गुंतवणूक करीत आहोत. तसेच नाशिक,पुणे आणि ओडिशा, तामिळनाडूत गुंतवणूक वाढविणार असल्याचे प्रतिपादन जर्मन कौन्सिलेटचे राजदूत डॉ. यूरगन मोरहार्ड या ...
जर्मनीतील १ हजारांहून अधिक कंपन्या भारतात जॉइंट व्हेंचर करारांतर्गत कार्यरत आहेत. त्यामुळे देशातील गुंतवणूक वाढत आहे. या एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल ८०० कंपन्यांची गुंतवणूक महाराष्ट्रात आहे. ...
शेतक-यांची पहिली औद्योगिक वसाहत जिल्ह्यात परतूर तालुक्यातील आष्टी या गावात होत असून यामाध्यमातून शेतकरी उद्योजक होण्याचा मार्ग प्रशस्त होणार असून, उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. ...