लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

Mumbai Metro: १९ हजार कोटी रुपयांचे तीन नवे मेट्रो प्रकल्प मंजूर - Marathi News | Three new metro projects worth Rs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Metro: १९ हजार कोटी रुपयांचे तीन नवे मेट्रो प्रकल्प मंजूर

कल्याण-डोंबिवली ही शहरे नवी मुंबईला जोडण्याची गरज, त्यासाठी परिवहन सेवांची आवश्यकता या सगळ्या बाबी लक्षात घेऊन हा प्रकल्प आखण्यात आला आहे ...

महामेट्रो : रिच-२ मध्ये व्हायाडक्टचे काम ५५ टक्के - Marathi News | Mahametro: Viaduct work in Rich-2 at 55 percent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामेट्रो : रिच-२ मध्ये व्हायाडक्टचे काम ५५ टक्के

सीताबर्डी-हिंगणा मार्गावर (रिच-३) लवकरच मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय सीताबर्डी ते ऑटोमोटिव्ह चौकादरम्यान मेट्रो मार्गावर कामाने वेग घेतला असून ५५ टक्के काम पूर्ण झाले असून ७.२३ कि़मी.च्या या मार्गावर एकूण सात स्टेशन राहतील. ...

नाशकात साकारणार पहिली टायर बेस्ड मेट्रोसेवा - Marathi News |  The first tire-based metro service to be destroyed in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात साकारणार पहिली टायर बेस्ड मेट्रोसेवा

नाशिक शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महामेट्रोच्या वतीने एलिव्हटेड कॉरिडॉरवर टायर बेस मेट्रो बस प्रकल्प साकारणार असून, देशात प्रथमच या स्वरूपाची सेवा कार्यान्वित करण्यासाठी नाशिकची निवड करण्यात आली आहे. ...

मेट्रो बससेवा सुरू होणार, देशातील पहिला प्रकल्प नाशिकमध्ये उभारणार   - Marathi News | Metro bus service will start, in the country's first project Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेट्रो बससेवा सुरू होणार, देशातील पहिला प्रकल्प नाशिकमध्ये उभारणार  

एलिव्हटेड कॉरिडॉरच्या माध्यमातून देशात अशा प्रकारचा प्रकल्प प्रथमच असणार आहे. ...

रेल्वेने न जोडलेली ठिकाणे मेट्रो-३ मार्फत जोडली जातील - Marathi News | The un-connected places will be connected by Metro 3 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेने न जोडलेली ठिकाणे मेट्रो-३ मार्फत जोडली जातील

संडे स्पेशल मुलाखत; विवेक सहाय, माजी अध्यक्ष, रेल्वे बोर्ड ...

मेट्रो-३ मार्गिकेवर कंपनमुक्त धावणार - Marathi News | The Metro-3 route will run free of vibration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३ मार्गिकेवर कंपनमुक्त धावणार

मुंबईतील विविध भागांमध्ये मेट्रो मार्गिका बांधण्यात येणार आहे. ...

मेट्रोच्या ठेकेदाराला तीस हजार रुपयांचा दंड : कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाने केली कारवाई  - Marathi News | Thirty thousand rupees fine for Metro contractor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोच्या ठेकेदाराला तीस हजार रुपयांचा दंड : कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाने केली कारवाई 

काम्या जागेवर व सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या कचर्‍यामध्ये हात घालून नागरिकांच्या पत्त्याची शोध मोहीम राबवली.  ...

मेट्राेच्या विराेधात कामगार पुतळा वसाहतीतील नागरिकांचे आंदाेलन - Marathi News | agitation against metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्राेच्या विराेधात कामगार पुतळा वसाहतीतील नागरिकांचे आंदाेलन

शिवाजीनगर येथे हाेणाऱ्या मेट्राेमुळे कामगार पुतळा वसाहत बाधीत हाेणार आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांचे त्याच जागी पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी रहिवाश्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने केली. ...