लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

मेट्रो-२ ए मार्गिकेसाठी शिंपोली येथे गर्डर टाकण्याचे काम पूर्ण - Marathi News | Girder laying work completed for Metro-2A line at Shimpoli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-२ ए मार्गिकेसाठी शिंपोली येथे गर्डर टाकण्याचे काम पूर्ण

दहिसर पश्चिम ते डीएन नगर या मेट्रो- २ ए मार्गिकेच्या कामाला एमएमआरडीएने गती दिली आहे. ...

मेट्रोला खासगी सुरक्षेचे कवच  - Marathi News | Metro is a private safety net | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोला खासगी सुरक्षेचे कवच 

३० स्टेशन आणि कारडेपोच्या सुरक्षेसाठी रोज २.७५ लाखांचा खर्च   ...

दोन मेट्रोंच्या साफसफाईचा खर्च प्रतिवर्षी २८ कोटी - Marathi News | The cost of cleaning two metros is Rs 28 crore per annum | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन मेट्रोंच्या साफसफाईचा खर्च प्रतिवर्षी २८ कोटी

अंधेरी ते दहिसर, दहिसर ते डी.एन. नगर मार्गिकांसाठी तयारी ...

CoronaVirus News : खरंच की काय? हाताने नाही तर आता पायाने चालणार लिफ्ट; पाहा Video - Marathi News | CoronaVirus Marathi News chennai metro lift initiative against corona SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : खरंच की काय? हाताने नाही तर आता पायाने चालणार लिफ्ट; पाहा Video

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर मात करण्यासाठी ही भन्नाट शक्कल लढवण्यात आली आहे.  ...

CoronaVirus News: अत्यावश्यक सेवांसाठी रेल्वे, मेट्रो सुरू करण्याचे प्रयत्न - पालिका आयुक्त - Marathi News |  Efforts to start Railways, Metro for essential services - Municipal Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: अत्यावश्यक सेवांसाठी रेल्वे, मेट्रो सुरू करण्याचे प्रयत्न - पालिका आयुक्त

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून लॉकडाउन करण्यात आले आहे ...

CoronaVirus News in Mumbai : मुंबईत नव्या मार्गावर यंदा मेट्रो धावणार नाही - Marathi News | CoronaVirus News in Mumbai: Metro will not run on the new route in Mumbai this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News in Mumbai : मुंबईत नव्या मार्गावर यंदा मेट्रो धावणार नाही

CoronaVirus News in Marathi and Live Updates : मेट्रो २ अ आणि ७ या मार्गिकांचे काम प्रगतीपथावर असले तरी डिसेंबर, २०२० या निर्धारित वेळेत ते पूर्ण होणे अशक्य आहे. त्यासाठी एप्रिल, २०२१ पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. ...

मेट्रो-३ मार्गिकेतील २६ भुयारी स्थानकांच्या बांधकामाला वेग, ४६ टक्के स्थानकांचे तर २८ टनेलचे काम पूर्ण - Marathi News | Construction of 26 underground stations on Metro-3, 46 per cent of stations and 28 tunnels completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३ मार्गिकेतील २६ भुयारी स्थानकांच्या बांधकामाला वेग, ४६ टक्के स्थानकांचे तर २८ टनेलचे काम पूर्ण

मेट्रो-३ मार्गिकेतील २६ स्थानकांमधील सात स्थानकांचे ६० टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले आहे. तर दोन स्थानकांचे ७० टक्क्यांपेक्षा जास्त आणि सात स्थानकांचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण करण्यात आले आहे. ...

मुंबईत या वर्षी नव्या मार्गावर मेट्रो धावणार नाही - Marathi News | Mumbai Metro will not run on the new route this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत या वर्षी नव्या मार्गावर मेट्रो धावणार नाही

मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकांना मार्च, २०२१ नंतरच मुहूर्त; एमएमआरडीएच्या सर्व प्रकल्पांची डेडलाईन किमान तीन महिने लांबणीवर ...