लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो वन एमएमआरडीए विकत घेणार? - Marathi News | Ghatkopar-Versova Metro One to be purchased by MMRDA? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर-वर्सोवा मेट्रो वन एमएमआरडीए विकत घेणार?

११.४० किमी लांबीच्या या मेट्रो मार्गिकेवर १२ स्टेशन असून या मार्गिकेमुळे घाटकोपर ते वर्सोवा हे प्रवासाचे अंतर ७१ मिनिटांवरून २१ मिनिटांवर आले आहे. ...

वर्षाअखेर सुरू होणार मेट्रो-७ मार्गिका   - Marathi News |  Metro-7 line will start by the end of the year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षाअखेर सुरू होणार मेट्रो-७ मार्गिका  

देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. या लॉकडाउनच्या काळातही एमएमआरडीएने मेट्रो-७ मार्गिकेवर विविध कामांना सुरुवात केली आहे. या मार्गिकेसाठी ४८३० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ...

मेट्रो-६ आणि मेट्रो-४ मार्गिकांच्या कामांना वेग   - Marathi News | Speed up work on Metro-6 and Metro-4 corridors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-६ आणि मेट्रो-४ मार्गिकांच्या कामांना वेग  

मेट्रो-४ आणि मेट्रो-६ या मार्गिकांच्या कामांनाही आता गती आली आहे. हे मेट्रो प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन एमएमआरडीएने या कामांना वेग दिला आहे. ...

गिरगाव मेट्रो स्थानकाजवळ बनणार ४८ मजली इमारत; ३९५ कोटींचा खर्च - Marathi News | 48 storey building to be constructed near Girgaum metro station; 395 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरगाव मेट्रो स्थानकाजवळ बनणार ४८ मजली इमारत; ३९५ कोटींचा खर्च

एमएमआरडीएने सुरू केली प्रक्रिया ...

Lockdown News: मजुरांच्या स्थलांतराचा फटका; शहरातील मेट्रो प्रकल्पाचे काम पुन्हा ठप्प? - Marathi News | Lockdown News: Labor migration hits; Work on the city's metro project stalled again? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Lockdown News: मजुरांच्या स्थलांतराचा फटका; शहरातील मेट्रो प्रकल्पाचे काम पुन्हा ठप्प?

प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा सिडकोचा निर्धार ...

Coronavirus, Lockdown News: दिल्ली मेट्रोची दीड महिन्यात १२०० कोचची देखभाल; कधीही धावण्यास सज्ज - Marathi News | Coronavirus, Lockdown News: Maintenance of 1200 coaches of Delhi Metro in a month and a half | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus, Lockdown News: दिल्ली मेट्रोची दीड महिन्यात १२०० कोचची देखभाल; कधीही धावण्यास सज्ज

दिल्ली मेट्रो : लॉकडाऊनमध्ये केल्या तीन हजारावर फेऱ्या ...

lockdown News: लॉकडाऊनमध्येही मेट्रोच्या कामांना गती; प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा MMRDA चा मानस - Marathi News | lockdown News: Metro works speed up even in lockdown; MMRDA intends to complete the project on time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :lockdown News: लॉकडाऊनमध्येही मेट्रोच्या कामांना गती; प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा MMRDA चा मानस

कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेऊन कामे सुरू ...

CoronaVirus News in Mumbai: मेट्रो २ बी मार्गिकेच्या कामाला गती - Marathi News | Speed up Metro 2B line work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News in Mumbai: मेट्रो २ बी मार्गिकेच्या कामाला गती

डी.एन. नगर ते मंडाले दरम्यानच्या मेट्रो-२ बी मार्गिकेच्या कामालाही सुरुवात केली असून या कामाला गती आली आहे. ...