लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
औषधं

औषधं

Medicine, Latest Marathi News

लस बाजारात विकण्याची कंपन्यांची इच्छा; निर्यात करण्यासही परवानगी मिळणार? - Marathi News | Companies want to sell vaccines in the market; Export will also be allowed? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लस बाजारात विकण्याची कंपन्यांची इच्छा; निर्यात करण्यासही परवानगी मिळणार?

नियामकांनी मान्यता दिलेली लस निर्मात्यांकडून थेट विकत घेण्यासाठी मुभा द्यावी, असे पत्र अनेक राज्ये, संस्था आणि खासगी कंपन्यांनी सरकारला लिहिले आहे. लस उपलब्ध झाली तर ती जनतेला विनामूल्य देण्याची अनेक राज्यांची इच्छा आहे. ...

सीरम इन्स्टिट्यूटला आग, पाच जणांचा होरपळून मृत्यू; 'या' कारणामुळे आग लागल्याचा संशय - Marathi News | Serum Institute fire, five dead; suspicion of fire due to welding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीरम इन्स्टिट्यूटला आग, पाच जणांचा होरपळून मृत्यू; 'या' कारणामुळे आग लागल्याचा संशय

इन्स्टिट्यूटच्या एका इमारतीत इलेक्ट्रिक आणि पायपिंगचे काम चालू होते. या वेळी सुरू असलेल्या वेल्डिंगच्या ठिणग्या उडून आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत इमारतीमधील दोन मजल्यांवरील सर्व साहित्य जळून खाक झाले. ...

तीन दिवसांत कोव्हॅक्सिनचे ८९ डोस वाया, एकदा उघडल्यास ४ तासच टिकताे, भारत बायोटेकची माहिती - Marathi News | loss of 89 doses of covacin in three days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन दिवसांत कोव्हॅक्सिनचे ८९ डोस वाया, एकदा उघडल्यास ४ तासच टिकताे, भारत बायोटेकची माहिती

कोविशिल्ड लसीच्या पाच मिलीलीटर डोसमध्ये प्रत्येक डोस हा ०.५ मिलीलीटरचा असतो. यात १० डोस असतात. तर कोव्हॅक्सिनमध्ये २० डोस असतात. लसीकरणाच्या पहिल्या तीन दिवसांत म्हणजेच शनिवार १६ जानेवारी आणि १९, २० जानेवारीदरम्यान ८९ डोस वाया गेले. ...

एक लाख आराेग्य कर्मचाऱ्यांचे वीस दिवसांत करणार लसीकरण, आतापर्यंत ५,५२१ जणांनी घेतला डाेस - Marathi News | One lakh health workers will be vaccinated in twenty days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक लाख आराेग्य कर्मचाऱ्यांचे वीस दिवसांत करणार लसीकरण, आतापर्यंत ५,५२१ जणांनी घेतला डाेस

पालिका प्रशासनाने दिवसाला १० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे निश्चित केले हाेते. परंतु, ‘को-विन’च्या तांत्रिक समस्यांमुळे नोंदणी प्रक्रियेत अडथळा आल्याने ही संख्या गाठणे शक्य झाले नाही. ...

सर्व्हरच बंद पडल्याने लसीकरणात अडचणी, ३६,७३८ जणांना लस - आरोग्य मंत्री टोपे - Marathi News | Problems in vaccination due to server shutdown, 36,738 people vaccinated says Health Minister Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्व्हरच बंद पडल्याने लसीकरणात अडचणी, ३६,७३८ जणांना लस - आरोग्य मंत्री टोपे

लोकांच्या मनातली भीती घालविण्यासाठी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री लस का घेत नाहीत? टोपेंनी दिलं असं उत्तर ...

राज्यात तीन सत्रांत ५१ हजार ६५० कर्मचाऱ्यांना लस, दिवसभरात १८,१६६ लाभार्थ्यांनी घेतला डोस - Marathi News | 51,650 employees vaccinated in three sessions in the state, 18,166 beneficiaries took the dose in a day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात तीन सत्रांत ५१ हजार ६५० कर्मचाऱ्यांना लस, दिवसभरात १८,१६६ लाभार्थ्यांनी घेतला डोस

राज्यात शनिवारी आणि त्यानंतर मंगळवारी - बुधवारी झालेल्या सत्रांमध्ये आतापर्यंत एकूण ५१ हजार ६६० जणांना लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. राज्यात बुधवारी सर्वाधिक लसीकरण ठाणे जिल्ह्यात झाले असून, हे प्रमाण ...

देशात पाच दिवसांत ७.८६ लाख लोकांनी घेतली लस, लसीकरणानंतर चौघांचा मृत्यू - Marathi News | 7.86 lakh people were vaccinated in five days 4 dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात पाच दिवसांत ७.८६ लाख लोकांनी घेतली लस, लसीकरणानंतर चौघांचा मृत्यू

लसीकरणानंतर सहा राज्यांतील दहा लोकांमध्ये प्रतिकूल प्रतिक्रिया झाल्याचे दिसून आले. यापैकी ७ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. अन्य तीन जण रुग्णालयात आहेत. ...

यादीत नाव नसले तरी कोणत्याही केंद्रावर लस घेता येणार, तिसऱ्या दिवशी ५२ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण - Marathi News | Vaccination can be done at any center even if the name is not in the list, 52% of the employees are vaccinated on the third day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यादीत नाव नसले तरी कोणत्याही केंद्रावर लस घेता येणार, तिसऱ्या दिवशी ५२ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण

आठवड्यातून चार दिवस मुंबईतील दहा केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. मात्र याआधी कोविन ॲपमध्ये नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव ज्या केंद्रावर आहे, तिथेच लस घ्यावी लागत होती. ...