लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
औषधं

औषधं, मराठी बातम्या

Medicine, Latest Marathi News

स्वदेशी कोव्हॅक्सिनच्या फेज-2 ट्रायलचे परिणाम जारी; जाणून घ्या, कोरोनापासून किती दिवस ठेवेल सुरक्षित? - Marathi News | All you need to know about coronavirus vaccine bharat biotech covaxin phase 2 trial result | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :स्वदेशी कोव्हॅक्सिनच्या फेज-2 ट्रायलचे परिणाम जारी; जाणून घ्या, कोरोनापासून किती दिवस ठेवेल सुरक्षित?

महत्वाचे म्हणजे, ही लस सर्व वयोगटातील आणि महिला-पुरुषांवर सारखीच परिणामकारक असल्याचे आढळून आले आहे. सध्या या लशीचे तिसऱ्या टप्प्यावरील ट्रायल सुरू आहे. ...

पॅरासिटेमॉल, ॲस्पिरिन गोळ्या अपेक्षेप्रमाणे गुणकारी नाहीत; गुणवत्ता चाचणीतील निष्कर्ष - Marathi News | Paracetamol, aspirin tablets are not as effective as expected; Quality test results | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पॅरासिटेमॉल, ॲस्पिरिन गोळ्या अपेक्षेप्रमाणे गुणकारी नाहीत; गुणवत्ता चाचणीतील निष्कर्ष

Paracetamol, aspirin tablets : गुणवत्ता अपेक्षेनुसार नसल्याने अपेक्षेप्रमाणे ही औषधे गुणकारी नसल्याचे चाचणीत सिद्ध झाले आहे. ...

औषध वितरकांचे आंदोलन सुरूच - Marathi News | The agitation of drug distributors continues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औषध वितरकांचे आंदोलन सुरूच

१०० हून अधिक वितरकांनी १४ डिसेंबरपासून औषध वितरण केले बंद ...

सरकारकडून थकबाकी न मिळाल्याने हाफकिनचा औषध पुरवठा बंद - Marathi News | Halfkins drug supply stopped due to non receipt of arrears from the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारकडून थकबाकी न मिळाल्याने हाफकिनचा औषध पुरवठा बंद

राज्यात तुटवडा भासणार?; नवीन प्रक्रियेत सहभाग नाही ...

जिल्ह्यात कोरोना लसीकरण अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स - Marathi News | Task Force for Corona Vaccination Implementation in the District | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्ह्यात कोरोना लसीकरण अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. लसीकरण मोहिमेच्या ...

Corona Vaccine News : ‘जिनोव्हा’च्या लसीला मानवी चाचण्यांसाठी मान्यता; देशातील पहिली 'MRNA' आधारित लस - Marathi News | Corona Vaccine News : Genova vaccine approved for human testing; The country's first 'MRNA' based vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine News : ‘जिनोव्हा’च्या लसीला मानवी चाचण्यांसाठी मान्यता; देशातील पहिली 'MRNA' आधारित लस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपुर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिनोव्हाच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधत लसीच्या प्रगतीची माहिती घेतली होती. ...

स्वदेशी लशीवर प्रश्नचिन्ह: ट्रायलच्या 14 दिवसांनंतर हरियाणाच्या गृहमंत्र्यांना कोरोना, कंपनीनं दिलं असं स्पष्टिकरण - Marathi News | Haryana home minister anil vij found corona positive Explanation given by the company | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वदेशी लशीवर प्रश्नचिन्ह: ट्रायलच्या 14 दिवसांनंतर हरियाणाच्या गृहमंत्र्यांना कोरोना, कंपनीनं दिलं असं स्पष्टिकरण

विज हे 20 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या 'कोव्हॅक्सीन'च्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये सहभागी होणारे पहिले स्वयंसेवक होते. लस घेऊनही विज यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर, आता कंपनीने यावर स्पष्टीकरण दिले आहे. ...

मोठी बातमी! भारतानं कोरोना लशीचे 160 कोटी डोस केले बुक; 'या' कंपन्यांशी केला करार - Marathi News | India has booked 160 crore corona vaccine doses india no 1 in deals for covid vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! भारतानं कोरोना लशीचे 160 कोटी डोस केले बुक; 'या' कंपन्यांशी केला करार

कोरोना व्हायरस लशीचे डोस बुक करण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारतानंतर सर्वाधिक डोसची बुकिंग युरोपियन युनियन आणि अमेरिकेने केली आहे. ...