लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

जिल्हा आरोग्य अधिकाºयाच्या मुदतवाढीवरुन सोलापूर जिल्हा परिषदेत वाद - Marathi News | Dispute in Solapur Zilla Parishad over extension of term of District Health Officer | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्हा आरोग्य अधिकाºयाच्या मुदतवाढीवरुन सोलापूर जिल्हा परिषदेत वाद

डॉक्टरांच्या निवृत्तीबाबत शासनाचे परिपत्रक नाही; सीईओ म्हणतात तोंडी मार्गदर्शनावर घेतला निर्णय ...

‘मेडिकल’च्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन - Marathi News | ‘Medical’ workers ’agitation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मेडिकल’च्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

कोरोना या महामारीच्या लढ्यात सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी व नर्सेस पुढे आहेत. या संकटात लढत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे धोरण अवलंबीने अपेक्षित आहे. मात्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनायल उफराटा कारभार करत आहे. त्याचा निषेध म्हणून ३० ...

Coronavirus: कोरोनामुळे आरोग्य विमा महागणार! उपचार खर्चाला कात्री लावणेसुद्धा कंपन्यांना अवघड​​​​​​​ - Marathi News | Coronavirus: Corona makes health insurance more expensive! It is also difficult for companies to cut treatment costs | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus: कोरोनामुळे आरोग्य विमा महागणार! उपचार खर्चाला कात्री लावणेसुद्धा कंपन्यांना अवघड​​​​​​​

इश्युरन्स रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (आयआरडीएआय) आकडेवारीनुसार देशातील फक्त १९ टक्के लोकांकडे आरोग्य विम्याचे संरक्षण आहे. ...

CoronaVirus News: चीनने तयार केली आणखी एक कोरोना व्हॅक्सीन; सुरक्षित आन् परिणामकारक असल्याचा दावा - Marathi News | Chinese firm CNBG says second corona vaccine show encouraging results in a clinical trial. | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: चीनने तयार केली आणखी एक कोरोना व्हॅक्सीन; सुरक्षित आन् परिणामकारक असल्याचा दावा

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता औषध दुकानांचीही वेळ मर्यादित; केमिस्ट असोसिएशनचा निर्णय - Marathi News | Drug stores are also limited in time due to the prevalence of corona; Decision of Dombivli Chemists Association | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता औषध दुकानांचीही वेळ मर्यादित; केमिस्ट असोसिएशनचा निर्णय

केडीएमसी परिक्षेत्रत अनलॉक 1 मध्ये 5 जूनपासून सम-विषम तारखेप्रमाणो सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेर्पयत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ...

अन् जिल्हा आरोग्य अधिकारी झाले ग्रुपमधून लेफ्ट; आरोग्य मंत्र्याच्या दौऱ्यामुळे आरोग्य खात्याची जुळवाजुळव - Marathi News | Left from the group became District Health Officer; Due to the visit of the Minister of Health, the matching of the Health Department | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अन् जिल्हा आरोग्य अधिकारी झाले ग्रुपमधून लेफ्ट; आरोग्य मंत्र्याच्या दौऱ्यामुळे आरोग्य खात्याची जुळवाजुळव

५० कर्मचारी अन् ५ पीपीई किट दिले; साहित्य खरेदीवरून सुरू आहे वाद ...

आरोग्य विद्यापीठाकडून पुरवणी दीक्षांत ; ११ हजार ५०० विद्यार्थ्याना पदवी - Marathi News | Degree from Health University to 11,500 students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विद्यापीठाकडून पुरवणी दीक्षांत ; ११ हजार ५०० विद्यार्थ्याना पदवी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून विविध विद्याशाखेतील सुमारे ११ हजार ५०० विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि.३०) पदवी प्रदान करण्यात येणार आहे. २०१८ च्या हिवाळी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व दि. २९ जून २०२०पर्यंत इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्या ...

coronavirus: बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ, परवानगीशिवाय औषधाची चाचणी घेतल्याने होणार कायदेशीर कारवाई - Marathi News | coronavirus: Rajasthan government takes legal action against Baba Ramdev for testing drugs without permission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ, परवानगीशिवाय औषधाची चाचणी घेतल्याने होणार कायदेशीर कारवाई

कुठल्याही प्रमाणित वैद्यकीय संस्थेची मान्यता तसेच शासकीय परवानगी न घेता औषध तयार करून प्रसिद्धीस आणल्याने बाबा रामदेव यांनी कोरोनावर आणलेले औषध पहिल्याच दिवशी वादाचा भोवऱ्यात सापडले आहेत. ...