आम्ही लस विकसित होण्याबाबत आशावादी आहोत. मात्र, त्याची नक्की वेळ सांगता येणार नाही. वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या आरंभास लस विकसित होऊ शकेल. ...
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून कोरोनाचा देखील प्रादुर्भाव असल्याने मेडिकलमध्ये दाखल होणाºया रुग्णांची संख्या वाढली आहे. येथील बाह्यरुग्ण तपासणी विभागात सध्या दररोज ६०० हून अधिक रुग्णांची तपासणी केली जात आहे. विविध आजाराच्या रुग्णांची संख्या सुध्दा ...
जगातील काही संशोधन संस्थांना जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोनावरील औषधाची चाचणी घेण्यासाठी परवानगीदेखील मिळाली आहे, अशाच काही आघाडीच्या संस्थांचा घेतलेला हा आढावा. ...
कोरोना प्रतिबंधक लस १५ आॅगस्टपर्यंत उपलब्ध करून देण्याची घोषणा इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने केल्यामुळे संशोधन क्षेत्रातून टीकेचा सूर व्यक्त झाला आहे. ...
चांदोरी : इतर विभागाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासन विचाराधीन असून आता वैद्यकीय विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी देखील आता परीक्षा रद्द करण्याची मागणी करू लागले आहे. या साठी अनेक विद्यार्थी संघटना पुढे सरसावल्या आहेत. ...