लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय, मराठी बातम्या

Medical, Latest Marathi News

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या २५ रुग्णवाहिका मृत्यूशय्येवर - Marathi News | 25 ambulances of primary health center on death bed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्राथमिक आरोग्य केंद्राच्या २५ रुग्णवाहिका मृत्यूशय्येवर

खरेदीच्या हालचाली : शासनाकडे प्रस्ताव दिल्याची माहिती ...

सात नवीन वैद्यकीय महाविद्यालये, राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढणार - Marathi News | Seven new medical colleges, medical education seats will be added in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सात नवीन वैद्यकीय महाविद्यालये, राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढणार

या निर्णयामुळे राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेत वाढ होणार असून स्थापन होणाऱ्या नवीन शासकीय महाविद्यालयांमुळे राज्यात पदवी स्तरावरील १ हजार ९९०, तर पदव्युत्तर स्तरावर १ हजार, आणि विशेषज्ञांच्या २०० जागा वाढणार आहेत ...

युवानच्या उपचारासाठी हवे १६ कोटींचे इंजेक्शन - Marathi News | 16 crore injection is required for the treatment of youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युवानच्या उपचारासाठी हवे १६ कोटींचे इंजेक्शन

तीराप्रमाणे युवानलाही वाचवा : दाम्पत्याची साद ...

प्राथमिक आरोग्य केंद्रांना डॉक्टर? देता का डॉक्टर? - Marathi News | Doctors to primary health centers? The doctor gives? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्राथमिक आरोग्य केंद्रांना डॉक्टर? देता का डॉक्टर?

१५६ पैकी ५२ डॉक्टर एमबीबीएस : उर्वरित पदे कंत्राटी पद्धतीने भरली ...

तिरासारखं आमच्या युवानलाही वाचवा : पुण्यातल्या रामटेककर दांपत्याची आर्तहाक - Marathi News | Save our Yuvan like Tira: Ramtekkar couple's call from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिरासारखं आमच्या युवानलाही वाचवा : पुण्यातल्या रामटेककर दांपत्याची आर्तहाक

तिरा कामत नावाच्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुरडीलाही हाच आजार होता. तिलाही या सोळा कोटींच्या औषधाची गरज होती... ...

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय पुन्हा कोविड रूग्णालय - Marathi News | Miraj Government Medical College and Hospital again Kovid Hospital | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय पुन्हा कोविड रूग्णालय

CoronaVirus Miraj Medical Hospital sangli- सध्या कोविड-19 विषाणू बाधित होणाऱ्या रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिलेल्या सूचनेनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज हे रूग्णालय दि. 1 मार्च 2021 ...

मेडिकलधारकांनो सावधान..प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे दिल्यास परवाना होणार रद्द - Marathi News | Medical holders beware .. if medicines are given without a prescription, the license will be revoked | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मेडिकलधारकांनो सावधान..प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे दिल्यास परवाना होणार रद्द

औषध विभाग सतर्क : वर्षभरात बारा मेडिकलचे झाले परवाना रद्द ...

धक्कादायक! भिवंडीत शासकीय औषधांचा साठा आढळला कचऱ्यात  - Marathi News | in Bhiwandi stocks of government medicines were found in the garbage | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! भिवंडीत शासकीय औषधांचा साठा आढळला कचऱ्यात 

रस्त्या लगत मोठ्या प्रमाणावर ओषध साठा कचऱ्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना सोमवारी समोर आली आहे. ...