स्क्रब टायफसच्या आवळत्या विळख्याने लोक दहशतीत आले आहेत. विशेष म्हणजे, ग्रामीण व शहरातील जुनाट वस्तीमध्ये आढळून येणारा हा आजार हनुमाननगरसारख्या पॉश वसाहतीमध्येही दिसून येऊ लागल्याने खळबळ उडाली आहे. शिवाय, गुरुवारी पुन्हा चार रुग्णांची भर पडली असून रुग ...
विदर्भासह मध्यप्रदेश व आंध्रप्रदेशातील स्क्रब टायफस रुग्णांची संख्या ९९वर पोहचली आहे. यात एकट्या नागपूर ग्रामीणमधील ३० तर शहरातील १८ रुग्णांचा समावेश आहे. पोळ्याच्या दिवशी चार रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आले आहेत. यातील दोन रुग्ण हे नागपूर शहरातील आहे. विशेष म ...
स्क्रब टायफसवर विविध उपाययोजना सुरू असतानाही दहशत कमी होताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. शनिवारी पुन्हा सहा वर्षांच्या चिमुकलीसह पाच रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आल्याने रुग्णांची संख्या ९३ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे यातील तीन नागपूर शहरातील असून एक ग्रामीण ...
या वर्षी विदर्भात मोठ्या प्रमाणावर झालेला पाऊस, यामुळे जमिनीखालील उंदरांच्या बिळात शिरलेले पाणी, परिणामी बाहेर आलेले उंदीर, या उंदरांच्या रक्तावर वाढत असलेले स्क्रब टायफसचे ‘चिगर माईट्स’ हे उंच गवतात, दाट झाडीत पसरत असल्याने आणि त्यांच्या संपर्कात व ...
‘स्क्रब टायफस’ हा ‘ओरियंटा सुतसुगामुशी’ नामक बॅक्टेरियामुळे होणारा अतिशय गंभीर असा संक्रामक आजार असला तरी तातडीने निदान व औषधोपचार मिळाल्यास बरा होणारा आजार आहे. परंतु प्रशासन अद्यापही याला गंभीरतेने घेत नसल्याने रुग्णासोबतच मृत्यूचाही आकडा वाढत चालल ...
स्क्रब टायफसचा संक्रमित अविकसित कीटक चावल्यामुळे होणाऱ्या या रोगाने पुन्हा दोन रुग्णांचे बळी घेतले आहे. मृत्यूचा आकडा आता १४ वर गेला असून रुग्णांची संख्या ८० वर पोहचली आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३७ रुग्णांची नोंद झाली आहे. ...